नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #4kChannel

विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे आज (दि. १२) केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील उपस्थित होते.   पनवेल महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी)4kNews पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील नेवाळी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १२) झाले.  विद्यार्थ्यांना देशी खेळांसाठी उत्तेजन आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बेचकीने नेम धरणे, […]

पनवेल येथील निलीमाताई पाटील आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, सन्मान रत्न पुरस्काराने सन्मानित

पनवेल, दि.12 (वार्ताहर) 4kNewsः  तालुक्यातील टेंभोडे येथे राहणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या तसेच वर्चस्व युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, जनहित सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा व शिव स्वराज्य संस्था रायगडच्या महिला संपर्कप्रमुख निलीमाताई संदीप पाटील यांना नुकत्याच पार पडलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे स्वारगेट येथे मोठ्या दिमाखात सोहळा पार […]

खिडुकपाडातील दत्तजयंती उत्सवानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

पनवेल, दि.12 (वार्ताहर)4kNews ः यावर्षी दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी दत्तजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. पनवेल तालुक्यातील खिडुकपाडा गावातील दत्तजयंतीचा उत्सव पनवेलसह संपूर्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कै. अर्जुन भोईर व कै. सुलोचना भोईर यांच्या प्रेरणेने शेकापचे महाराष्ट्र प्रदेश वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर यांच्या माध्यमातून खिडुकपाडा येथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त […]

पनवेल मध्ये संविधान महोत्सवात नागरिकांच्या उस्फुर्त सहभाग

(4kNews) सालाबादप्रमाणे याही वर्षी पनवेलमध्ये संविधान महोत्सव समितीच्या माध्यमातून २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असा ११ दिवसांचा संविधान महोत्सव सेक्टर ५अ, नवीन पनवेल, येथील गुरुद्वारा जवळील मैदानात जल्लोषात पार पडला. यात संविधान समजून सांगणाऱ्या बौद्धिक गोष्टी, कलाप्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, त्याचसोबत रोषणाई, सांस्कृतिक प्रबोधन, मान्यवरांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तसेच संविधान […]

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैभव खुटले यांना वैद्यकीय शिक्षणासाठी तीन लाख रुपयांची आर्थिक मदत

पनवेल(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षणासाठी वैभव हनुमंत खुटले या विद्यार्थ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.           […]

‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’; बुधवारी शास्त्रीय गायन व अभंगवाणी; गायक पं. उमेश चौधरी व गायिका श्रुती बुजरबुरुहा यांचे गायन

पनवेल (प्रतिनिधी) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर धोंडली यांच्यावतीने  ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ७ डिसेंबरला सुरु झालेल्या उत्सवाची परिसंगता १५ डिसेंबर रोजी होणार आहे.           या महोत्सवानिमित्त तळोजे मजकूर योगिनीनगर (धोंडळी) येथील श्रीस्वामी समर्थ मठ मंदिर येथे बुधवार दिनांक ११ […]

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्वाचा – लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी 4kNews ज्या ज्या वेळी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याजवळ सुरु असलेल्या आमरण उपोषणावेळी केले. अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआयचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार […]

खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

पनवेल, दि.11 (4kNews) ः मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता कार्यक्रम खांदेश्‍वर पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात आला. खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद शाळा, आसूडगाव, आगरी शाळा, से.6, खांदा कॉलनी, पनवेल येथे विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षकांना  मानवी हक्क दिन निमित्त  पोलीस दलाची माहिती दिली त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा व […]

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध

पनवेल(प्रतिनिधी) बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने आज (दि. १०) जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.  बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तातडीने थांबिवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हजारोंच्या संख्येने मानवी साखळी करत हे आंदोलन करण्यात […]

Back To Top