4kNews कामोठे दि. 22 स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड जिल्ह्याचा जनसंपर्क दौरा आयोजित केलेली आहे. महाड तालुका अध्यक्ष सुजित जाधव यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त हा दौरा आयोजित केलेला आहे . या दौऱ्यामध्ये पेण, माणगाव, श्रीवर्धन, महाड येथे बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत . बैठकीचा समारोप महाड येथील […]
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा मुंबईत राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळा संपन्न
4kNews कामोठे दि.22पनवेल – ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला दैनिक पुढारी मुंबई आवृत्तीचे संपादक राजेश नाईक,केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल,विश्वस्त गणेश कोळी,युयुत्सु आर्ते,प्रदेशाध्यक्ष एड.विठ्ठल मोघे,सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत,सदस्य अनिल कुरघोडे आदी उपस्थित होते. या पुरस्कारात आचार्य […]
*कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी पनवेल महापालिकेची आढावा बैठक*
4kNews कामोठे पनवेल, दि. 22 : पनवेल महानगरपालिका हद्दीत मलेरिया, डेंग्यू यांसह कीटकजन्य आजारांचा प्रभावी प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची आढावा बैठक आज दि.19ऑगस्ट रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीस उपमहापौर प्रमिला रविनाथ पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती […]
*खारघर हिल महापौर मॅरेथॉनच्या मार्गाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी*
4kNews कामोठे दि. 22 पनवेल, : येत्या रविवार, २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’च्या पूर्वतयारीला वेग आला असून, आज महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह महापालिका अधिकारी व संबंधित यंत्रणांनी मॅरेथॉन मार्गाची पाहणी केली. देशातील पूर्ण ४२ किलोमीटर अंतराची पहिली हिल महापौर मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. यावेळी […]
सिडको-पनवेलच्या पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका सादर करा शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी; विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन
4kNews कामोठे पनवेल, दि. १९ (वार्ताहर) : सिडको आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने लक्ष घालावे. या समस्येचे मूळ, उपलब्ध जलस्रोत, पाणी वितरण व्यवस्था तसेच वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याबाबत सिडको आणि पनवेल महानगरपालिकेने सविस्तर श्वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड-पनवेल उपजिल्हाप्रमुख […]
भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड; मान्यवरांकडून अभिनंदन
4kNews कामोठे दि. 19 पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर तसेच उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेलचे महापौर नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती […]
आरटीओतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी निवेदन; आंदोलनास परवानगी नाकारल्याने अधिकाऱ्यांची भेट
4kNews कामोठे दि. 19पनवेल/खारघर (प्रतिनिधी) : प्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल-खारघर येथील कार्यालयात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या एडीसी संदर्भातील कथित गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नियोजित आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. मात्र आंदोलनकर्त्यांनी माघार न घेता प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर […]
धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’चे आयोजन; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत निसर्गरम्य ट्रेकिंगचा अनुभव घेण्याची संधी
4kNews कामोठे दि 19 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ‘धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’ या विशेष ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. हा ट्रेक शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत ट्रेकिंगचा अनुभव सहभागी नागरिकांना घेता येणार […]
रेल्वेस्टेशन परिसरात आठ ठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड
4kNews कामोठे दि. 19पनवेल : सेक्टर १७ व १८ परिसरातील रेल्वे पार्किंगच्या समस्येवर माजी नगरसेवक संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तोडगा निघाला आहे. महानगरपालिकेकडून रेल्वेस्टेशन परिसरात आठ ठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. नागरिकांनी वाहने नो-पार्किंग झोनमध्ये न लावता अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत, असे […]
शासकीय विभागांकडील ८६,६६२ कोटींची देयके प्रलंबित; कंत्राटदार फेडरेशनचे १८-१९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन
4kNews कामोठे 18 मुंबई, दि. 18 ऑगस्ट : महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांकडून कंत्राटदारांना देय असलेली तब्बल ८६ हजार ६६२ कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने केला आहे. या प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी फेडरेशनच्या वतीने दि. १८ व १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, […]
