4kNews कामोठे पनवेल, दि.30 (संजय कदम) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जारी केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नव्याने जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. कर्तव्यदक्ष, अनुभवी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक बाळा रघुनाथ […]
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळमधून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत
4kNews कामोठे पनवेल, दि. 30 : पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळ राज्यातून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे. या कार्यवाहीमुळे वाहतूक शाखेच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी पोलीस हवालदार ६४ महेंद्रसिंग राजपूत व पोलीस नाईक […]
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
4kNews कामोठे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पनवेल रश्मी नांदेडकरपनवेल, दि.20 (संजय कदम) ः साईनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार व त्यांच्या सहकार्याने आज साईनगर या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्र स्थापित करण्यात आले आहे. त्याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे व या ठिकाणी पोलीस कार्यरत राहणार आहेत असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पनवेलच्या रश्मी नांदेडकर यांनी […]
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
4kNews कामोठे पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्य पोलीस दलामध्ये पर्यावरण संवर्धनास चालना देणे, हरित उपक्रमाची प्रभावी अमंलबजावणी तसेच “ग्रीन पोलीस स्टेशन“ ही संकल्पना राज्यभर राबविण्यात यावी, या उददेशाने नवी मुंबई आयुक्तालयातील पनवेल तालुका […]
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
4kNews कामोठे पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांच्या माध्यमातून तालुक्यातील डेरवली गाव येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.सदरच्या दंगा काबू योजनेच्या रंगीत तालीममध्ये पोलीस ठाणे कडील वपोनि गजानन घाडगे, पो.नि.कांबळे यांच्यासह 03 सपोनी/ पोउपनि, 22 पोलीस अंमलदार पीटर मोबाईल, पीटर मोबाईल 3, तसेच उपजिल्हा रुग्णालय पनवेल कडील रुग्णवाहिका 01 डॉक्टर 02 […]
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
4kNews कामोठे पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील मोठे भिंगार गावाजवळ एका अनोळखी इसमाला तेथून जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून झालेल्या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. सदर अनोळखी इसम पुरुष जातीचा असून अंदाजे वय 35 आहे. त्याला धावत्या रेल्वेची धडक बसल्याने त्याच्या शरिराची दोन तुकडे होवून […]
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
4kNews कामोठे दि. 12पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, थोर दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. १३) सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते […]
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
4kNews कामोठे दि. 12 पिसार्वे गावातील गामी बिल्डरने सुरू असलेल्या बांधकामामुळे गावातून बाहेर जाणारा नैसर्गिक नाला बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने पावसाळ्यात गावात पाणी साचण्याची व नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांनी गामी बिल्डरला इशारा दिला आहे. “गावातील नैसर्गिक नाला तात्काळ […]
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
4kNews कामोठे पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल बस स्थानक परिसरात महाराजा स्वीटस कॉर्नरसमोर उड्डाणपूलाखाली रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या आणि दुकाने रात्रभर सुरू राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सिगारेटची राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची माहिती माध्यमांमधून जाहीर झाल्यानंतर रायगड झोन 1 […]
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
4kNews कामोठे पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल परिसरासह प्रभाग 14 मधील विजेच्या समस्या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कार्यालयात धडक देवून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी स्थानिक नगरसेवक केतन भगत, लतिफ शेख, नगरसेविका कु.आर्या प्रवीण जाधव, मनिषा म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण जाधव, अनंत म्हात्रे, कडू, मयुरेश पाटील यांनी वीज वितरण कंपनीचे […]
