नवीन बातम्या
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष

विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक

4kNews कामोठे
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल परिसरासह प्रभाग 14 मधील विजेच्या समस्या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कार्यालयात धडक देवून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.


यावेळी स्थानिक नगरसेवक केतन भगत, लतिफ शेख, नगरसेविका कु.आर्या प्रवीण जाधव, मनिषा म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण जाधव, अनंत म्हात्रे, कडू, मयुरेश पाटील यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी अमित पवार यांची भेट घेवून त्यांच्या समोर पनवेल मधील विजेच्या समस्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली. तसेच छोटा खांदा. साई नगर. बावन बंगला. मोहल्ला. पनवेल मध्ये. उघडे . केबल लटकत असतात. छोटा खांदा आकडे  लावणे असे अनेक विषयावर चर्चा करण्यात आले. सदर चर्चा समाधानकारक ठरून येत्या 10 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन अधिकारी अमित पवार यांनी उपस्थितांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top