जागतिक आदिवासी दिन उरण मध्ये उत्साहामध्ये संपन्न

4kNews कामोठे उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )९ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण भारतभर हा दिवस आदिवासी समाजाच्या वतीने राबवला जातो म्हणूनच उरण शहरांमध्ये उरण तालुका आदिवासी कातकरी आणि ठाकूर समाजाच्या वतीने हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. उरण बस स्टॉप येथून नाचत गाजत भव्य रॅली सुरू होऊन महात्मा गांधी चौक येथे […]

साई ट्रस्ट ज. ने. पोर्ट विद्यालयाचा
कु. नमित प्रदीप वाघावले राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा तर उरण तालुक्यातून १ला

4kNews कामोठे उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )साई ट्रस्ट ज ने पोर्ट विद्यालय शेवा प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाचा हुशार, मेहनती आणि गुणी विद्यार्थी कु. नमित प्रदीप वाघावले याने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९८पैकी २४० गुण मिळवून रायगड जिल्हा राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा आणि शाळेतून व उरण तालुक्यातून १ ला येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याला वर्ग […]

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
नामदार ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची उपस्थिती

4kNews कामोठे दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) : ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचारातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कर्जत फाटा जवळील एन. डी. […]

खारघरमध्ये ज्वेलर्स दुकान फोडून १.६४ कोटींचा ऐवज लंपास
शटर उचकटून मध्यरात्री धाडसी चोरी; सोने, हिरे, प्लॅटिनमचे दागिने आणि रोकड चोरीला, पोलिसांचा तपास सुरू

4kNews कामोठे दि. 12 पनवेल : खारघर सेक्टर-१२ येथील एका ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ कोटी ६४ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये हिरे, सोन्याचे आणि प्लॅटिनमचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय बाळा कुंभार साहेब यांनी पदभार स्विकारल्यानंतर पनवेल शहर हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

4kNews कामोठे दि. 13 पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय बाळा कुंभार साहेब यांनी पदभार स्विकारल्यानंतर पनवेल शहर हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.  त्याच बरोबर पनवेल शहर पोलीस ठाण्या हद्दीतील पोलीस पाटील यांनी  भारतीय संविधानाची उद्देक्षिका व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी  मा.कुणाल लोंढे सहसचिव – महाराष्ट्र राज्य गाव […]

पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

4kNews कामोठे उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेचे पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.  इयत्ता ४ थी मधील कु. अवनी विकास गावंड हिने १९४ गुण, इयत्ता ५ वी मधील कु. आर्य निलेश म्हात्रे याने १७४ गुण, तर इयत्ता […]

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात

4kNews कामोठे दि. 11 नामदार ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटपप्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची उपस्थिती. पनवेल (प्रतिनिधी) ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचारातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या […]

एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी

4kNews कामोठे दि. 11 पनवेल / :प्रतिनिधीशालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर तसेच आरोग्य संवर्धनास घातक असणाऱ्या वस्तूंची शाळांच्या परिसरात सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाचे स्पष्ट निर्बंध आणि बंदी असतानाही पळस्पे ग्रामपंचायत हद्दिती एमएनआर  इंटरनॅशनल  शाळेच्या बाजूलाच सर्रासपणे अशी विक्री होत असताना  दिसत  आहे   प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा अवैध […]

५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव

4kNews कामोठे दि. 11पनवेल (प्रतिनिधी):पुणे येथील जेजुरी येथे दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडलेल्या ‘स्टेट ज्युनिअर ओपन स्टेट तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर’च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत पनवेलच्या खेळाडूंनी २ सुवर्ण आणि २ कांस्यपदकांची लयलूट केली असून, सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची […]

आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श

4kNews कामोठे उरण दि. ११ (विठ्ठल ममताबादे) — प्राध्यापक जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, वशेणी येथील आदिवासी, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ‘स्व. संगीता मच्छिंद्रनाथ ठाकूर फाउंडेशन’च्या वतीने गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी जिल्हा […]

Back To Top