पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !!
4kNews कामोठे दि. 11 महिन्याभरात नागरी समस्या न सोडविल्यास प्रहार संघटनेचे पालिकेला बेमुदत उपोषण करण्याचा दिला इशारा !!पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रहार संघटनेनी वेळोवेळी पालिका आयुक्त यांना निवेदन देत नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली होती, परंतु पनवेल पालिका प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना न केल्याने प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांनी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची […]
खारघरमधील स्पामध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश; तीन पीडित महिलांची सुटका, व्यवस्थापकासह एकाला अटक
4kNews कामोठे पनवेल, दि. 11 (वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघर येथील एका स्पा सेंटरवर धाड टाकून मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पाच्या व्यवस्थापकासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त […]
पनवेल आरटीओ कार्यालयातील कथित अनधिकृत दलालीविरोधात १९ ऑगस्ट रोजी आंदोलन
4kNews कामोठे पनवेल, दि.११ (वार्ताहर) : पनवेल येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसरात “एडीसी” नावाखाली कथितपणे सुरू असलेल्या अनधिकृत दलाली, नागरिकांची दिशाभूल आणि आर्थिक गैरव्यवहारांविरोधात १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता खारघर येथील सेक्टर-३६ मधील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहबाज […]
आदिवासी समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध : आमदार विक्रांत पाटील
4kNews कामोठे दि. 10 पनवेल प्रतिनिधी आदिवासी या नावातच जो आदी -आधी, राहणारा आहे तो आदिवासी या समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आमदार विक्रम पाटील यांनी सूतोवाच केले जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनानिमित्त पनवेल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘आदिवासी विकास परिषद’ आणि ‘अन्याय अत्याचार निर्मूलन समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील गोखले […]
कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
4kNews कामोठे दि. 10 पनवेल प्रतिनिधी :- कामोठे नागरिकांना ऐन पावसाळ्यात सुधा हक्काचे पाणी मिळत नसून पाणी प्रश्न जटिल बनल्याने शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता समोर नागरिकांना भेडसावत असलेला प्राणी प्रश्न मांडून लवकरच नागरिकांचा पाणी प्रश्न […]
धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
4kNews कामोठे पनवेल, दि. १० (वार्ताहर) : धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद अंबाजी माळी (भाई) यांचा ५१ वा वाढदिवस मित्रपरिवाराच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संजय कामठे, मिलिंद पाटील, अविनाश माळी, आनंद धुरी तसेच सर्व मित्रमंडळींनी उपस्थित राहून आनंद माळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.उपस्थितांनी […]
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार
4kNews कामोठे पनवेल, दि. १० (वार्ताहर) : पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक रविंद्र भगत यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ८ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री कालभैरव मंगल कार्यालय येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार […]
४० वर्षांच्या अन्यायाविरोधात हनुमान कोळीवाडा–नवीन शेवेतील ग्रामस्थांचा निर्धार; १५ ऑगस्टला जेएनपीएसमोर उपोषण
4kNews कामोठे उरण, दि. १० (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा(शेवा कोळीवाडा )व नवीन शेवे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. जेएनपीए प्रकल्पासाठी स्थानिकांनी जमीन, घरे देऊन आणि पारंपरिक उपजीविकेवर परिणाम सहन करूनही पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पूर्णत्वास न गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
4kNews कामोठे दि. 10उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर मार्गदर्शनानुसार जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण शहर संघटक पदी विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवतीसेना उरण तालुका संघटिका […]
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
4kNews कामोठे दि. 9करंजाडे येथे पोस्ट ऑफिस सुरू व्हावे, ही मागणी आणि इच्छा आदरणीय श्री. चंद्रकांत गुजर साहेबांनी व्यक्त केली होती. जनतेच्या मूलभूत सुविधांशी निगडित हा विषय केवळ मागणीपुरता न ठेवता, तो प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान, करंजाडे-पनवेल यांच्या वतीने आज सरपंच श्री. मंगेश शेलार यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे […]
