उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.

4kNews कामोठे उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा परिषद उलवे, केंद्र वहाळ, तालुका पनवेल येथील शाळेची विद्यार्थिनी कु. समिक्षा महेश मढवी हिने महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समिक्षाने रायगड जिल्ह्यात चौथा क्रमांक, तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उलवे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.समिक्षाच्या […]

सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत

4kNews कामोठे दि. 13 कळंबोली : रस्त्यावर सापडलेली सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल व दीड हजार रुपये असलेली बॅग कळंबोली येथील अविनाश सदाशिव घोटणे यांनी प्रामाणिकपणे कळंबोली पोलीस ठाण्यात जमा केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.  १२ ऑगस्ट २०२६ रोजी अविनाश घोटणे यांना कळंबोली परिसरातील रस्त्यावर एक बॅग सापडली. बॅगमध्ये दोन […]

कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा

4kNews कामोठे दि. 13  मुबंई प्रतिनिधी अजित मोहिते छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक मा. अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी ७ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील मागील दोन महिन्यांतील जनजागृती, आंदोलनात्मक तसेच संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी अभिजीत दिपके यांनी मुंबईकर […]

गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात

4,kNews कामोठे दि. 13 पनवेल : रोटरी क्लब पनवेल सनराईझतर्फे सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, कामोठे येथील दहावीच्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अॅप’चे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील १०० विद्यार्थ्यांना या अॅपचा मोफत लाभ देण्यात आला.  दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा आणि घरच्या अभ्यासादरम्यान प्रभावी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या अॅपमध्ये विश्लेषणात्मक पाठ्यपुस्तक, […]

युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल (प्रतिनिधी) आदर्श शैक्षणिक समूह, सकाळ समूह आणि पनवेल टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आदर्श शैक्षणिक संकुल, देवद-विचुंबे येथे करण्यात आले आहे.युवकांच्या विचारांना दिशा देणे, त्यांच्या आकांक्षा आणि प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच […]

पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

4kNews कामोठे दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) गायन क्षेत्रात सातत्यपूर्ण साधना, मेहनत आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीच्या बळावर उल्लेखनीय वाटचाल करणारे पनवेलमधील गायक अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना ऑल इंडिया रेडिओ, आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मंदार भिडे यांच्या कलात्मक गुणवत्तेला आणि गायनातील […]

विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

4kNews. कामोठे दि 12 पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी, उत्तर रायगडच्या वतीने ‘विभाजन विभीषिका दिना’निमित्त ज्येष्ठ पत्रकार व माध्यम सल्लागार डॉ. उदय निरगुडकर यांच्या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नेमकं काय घडलं! १९४७ ची फाळणी आणि सध्याची वैचारिक फाळणी’ या विषयावर इतिहास, वर्तमान आणि बदलत्या वैचारिक प्रवाहांचा वेध घेणारा हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट […]

राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

4kNews कामोठे दि. 12 ऑल  जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा पुढाकार : केंद्रीय समितीकडून निवड पनवेल (प्रतिनिधी) मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने 11 राज्य पातळीवरील पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर केले आहेत.या पुरस्कारांची घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे , प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत,  केंद्रीय अध्यक्ष, यासिन पटेल,  […]

परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

4kNews कामोठे पनवेल, दि.12 (संजय कदम) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 3 च्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.  यापूर्वीचे परिमंडळ 3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांची बदली नवी मुंबई गुन्हे शाखा येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी नवी मुंबई येथून मयुर भुजबळ […]

राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

4kNews कामोठे दि. 12 ऑल जरण्यालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा पुढाकार : केंद्रीय समितीकडून निवड मुंबई – मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने 11 राज्य पातळीवरील पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर केले आहेत.या पुरस्कारांची घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे , प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत,  केंद्रीय अध्यक्ष, यासिन पटेल,  […]

Back To Top