नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न


पनवेल दि. ०6 (वार्ताहर) : शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष (२०२६-२७) निमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, लाईन आळी येथे बालसंस्कार वर्ग संपन्न झाले.  


याचा कालावधी : १० दिवस असा होता. यात वयोगट : ३ ते १३ वर्ष  मुले सहभागी झाले होते. यामध्ये श्लोक चित्रकला, मंत्रपठण, स्तोत्र, प्राणायाम सुर्यनमस्कार खेळ, गप्पा गोष्टी शिकवण्यात आल्या. यावेळी शहर प्रमुख प्रविण जाधव मा. नगरसेवक अच्युत मनोरे, शहर संघटिका उज्वला गावडे. विभाग प्रमुख प्रशांत नरसाळे. विभाग संघटिका. अश्विनी देसाई शाखाप्रमुख आदिल आवसेकर संतोष तळेकर आणि पालक वर्ग यांच्या उपस्थितीत सहभागी मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top