अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड

4kNews कामोठे दि. 14मुंबई / प्रतिनिधी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी अभिनेते विकास वायाळ यांची निवड करण्यात आली आहे. कलाकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.  दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित महामुनकर यांनी विकास वायाळ यांची महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड […]

क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान

4kNews कामोठे दि. 14 व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६ ने गौरव; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीपनवेल (प्रतिनिधी) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या वतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल नितीन ढमाले, आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी PDG रो. […]

शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष

4kNews कामोठे दि. 14पनवेल (प्रतिनिधी) : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ११ ऑगस्ट रोजी शिक्षक-पालक संघाची स्थापना बैठक उत्साहात पार पडली. यावेळी २०२६ वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.  अध्यक्षपदी मुख्याध्यापिका मानसी कोकीळ व मनीषा पाटील यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अर्चना कदम, केतकी मुकादम, जयश्री पाटील व सोनम पवार, तर सचिवपदी फ्रेडा […]

पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले

4kNews. कामोठे दि. 13 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी वातावरण भारावलेपनवेल (प्रतिनिधी) भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘देश प्रथम’ या भावनेचा जागर करणाऱ्या भव्य ‘तिरंगा पदयात्रे’चे पनवेल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या […]

सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी

4kNews कामोठे दि. 13   खारघर येथील पांडवकडा धबधबा येथे व्यक्ती बुडाला आहे अशी वर्दी मिळताच खारघर अग्निशमन  केंद्राचे फायर जीप आणि जवान यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जोरदार पाऊस चालू होता आणि धबधबा मध्ये वरून जास्त प्रमाणात पाणी पडत होते   त्यामुळे रस्सी ला गळ बांधून धबधबा च्या पाण्यामध्ये व्यक्तीला शोधले असता तो आढळून […]

संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

4kNews कामोठे पनवेल, दि.१३ (वार्ताहर) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या आदेशानुसार संतोष शरद पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (एससी विभाग) जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. श्रुतीताई शाम म्हात्रे […]

आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

4kNews कामोठे  दि. 13 मुंबई : महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान, मंत्रालय परिसरात मुंडन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला शिक्षिका, शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे अनेक […]

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  

4kNews कामोठे दि. 13 मुंबई प्रतिनिधी अजित मोहिते आज दि. 05 –  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा भारत सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार येत्या दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईत […]

पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’

4kNews कामोठे पनवेल, दि. 13 (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेच्या प्रस्तावित स्वतंत्र सार्वजनिक परिवहन सेवेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांनी महापालिका आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर करत, शहरातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली आहे. या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वतंत्र बससेवा सुरू […]

एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन

4kNews कामोठे पनवेल, दि. 13 (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर व सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या कामकाजाबाबत निवडणूक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.एसआयआर कार्यक्रमानुसार बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) किमान तीन वेळा मतदारांच्या घरी जाऊन मतदार नोंदणी व आवश्यक माहितीची पडताळणी […]

Back To Top