नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

सवाई गंधर्व महोत्सवात राष्ट्रीय कलाकारांची रंगली स्वर मैफल
रायगड नवी मुंबईचे सुपुत्र पं. उमेश चौधरींच्या सुरेल गायनाने उजळली रंगभूमी 

4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सुवर्ण परंपरेला उजाळा देणारा पं. सवाई गंधर्व संगीत महोत्सव कुंदगोल येथील सवाई गंधर्व स्मारक भवन येथे दोन दिवसांच्या भव्य आयोजनात पार पडला. पं. सवाई गंधर्व यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त, कर्नाटक सरकारच्या कन्नड व संस्कृती विभागाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाने रसिकांना संगीताचा अनुपम असा आनंद दिला. या दोन […]

शब्दांच्या जादूने रंगली स्पर्धा; शाळा अंतर्गत फेरीतील विध्यार्थी सन्मानित

4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक : वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत शाळाअंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा सी. के. ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल (मराठी माध्यम) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, […]

सुकन्या’च्या भविष्यासाठी, ‘ज्येष्ठांच्या’ सुरक्षिततेसाठी – ऍड समाधान काशिद यांचा समाजासाठी उपयुक्त उपक्रम

कामोठे (4K News) परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी अँड श्री समाधान काशीद आणि मित्र परिवार यांच्या वतीने एक वेगळं व उपयुक्त पाऊल उचलण्यात आलं आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या वेळेत मोफत आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.घराघरात आधार कार्डाच्या तांत्रिक अडचणी, वृद्धांसाठी लाईफ सर्टिफिकेट, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना – […]

सर्वपित्री अमावस्येला खड्ड्यांचे श्राद्ध – नागरिकांची अनोखी हाक!

कामोठे (4K News)परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सर्वत्र खड्ड्याच खड्डे असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिकेकडून केवळ एकच उत्तर मिळते – “पाऊस कमी झाल्यावर काम करू”… पण जोपर्यंत अपघात होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अलीकडेच […]

पनवेल तालुक्यात प्रथमच श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धा

4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रीमद भगवद गीता पठण” स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज (दि. १७) येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम […]

पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ…..

4 k सामाचार दी. 18 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ उत्साहात संपन्न झाला. धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी, देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक […]

लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबीर

4k  समाचार दी. 18 पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक उपक्रमांचे […]

कामोठ्यात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचा पुढाकार

दी. 18 पनवेल (4K News)कामोठे परिसरात रस्त्यावर व झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे. अस्वच्छ वातावरण, सुरक्षित निवारा व वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे या मुलांना आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यासाठी प्रतिष्ठानने पनवेल महानगरपालिकेकडे आरोग्य शिबिर घेण्याची मागणी केली होती. दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी […]

सुखकर्ता’वर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न

‘4k समाचार  उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )शेलघर येथील ‘सुखकर्ता’  कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण,महाड, खोपोली, माणगांव अलिबाग येथील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी नवनियुक्त विधानसभा प्रभारी यांनी  आगामी काळात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याशी विचारविनिमय करून काॅंग्रेस […]

कोकण ज्ञानपीठ मध्ये विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन

4k समाचार उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, आणि आपले मार्गदर्शन […]

Back To Top