नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

पनवेल पोलिसांची दारू साठ्यावर धाड, हजारो रुपयांचा साठा जप्त

4k समाचार दि. 12 पनवेल : पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने अवैध दारू साठ्यावर मोठी कारवाई करत हजारो रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. पळस्पे, पुष्पक नगर आणि उसर्ली परिसरात सोमवारी ही धाडसत्रे राबवण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी अचानक छापे टाकले […]

दहिसरमध्ये दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाध्यक्षावर गुन्हा

4k समाचारमुंबई : दहिसर येथे दहीहंडीच्या सरावावेळी सहाव्या थरावरून पडल्याने ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री केतकी पाडा परिसरातील नवतरुण मित्र मंडळासोबत महेश रमेश जाधव हा सराव करत असताना ही घटना घडली. सरावादरम्यान तोल जाऊन महेश खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी […]

पनवेल जुन्या महामार्गावर रिक्षा-कार धडक; रिक्षाचालक जखमी, कारचालक फरार

4k समाचार पनवेल, दि.  12 (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यातील जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. रिक्षा आणि भरधाव कारची जोरदार धडक होऊन रिक्षाचालक रवी लोहार जखमी झाले.  ही घटना सहा ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दीडच्या सुमारास घडली. पनवेल रेल्वे स्थानकावरून प्रवासी सोडून कोनगावकडे परतणाऱ्या रिक्षाला एका भरधाव कारने धडक दिली. या अपघातात रिक्षा आणि […]

नेरूळमध्ये सोनसाखळी चोरी; ४.८० लाखांचे दागिने लंपास

4k समाचार दि. 12 नेरूळ सेक्टर २१ परिसरात रविवारी सकाळी दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन नागरिकांवर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्याची घटना घडली. या चोरीत अंदाजे ४ लाख ८० हजार रुपयांचे दागिने लंपास झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरबजीत भोब्रा आणि प्रमोद गवारे हे दोघेही पायी जात असताना, दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळ […]

नकली सोन्यावर लाखोंचे कर्ज; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

4k समाचार दि. 12 ऐरोली येथील मुथ्यूट फिनकॉर्प संस्थेत बनावट सोने गहाण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लक्ष्मण नेमाडे, संतोष ओझा आणि सांची ओझा या तिघांविरुद्ध रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी यापूर्वी नकली सोने गहाण ठेवून १ लाख २७ हजार रुपये कर्ज […]

पनवेल पोलिसांची धडक कामगिरी : एका महिन्यात ३८ गुन्ह्यांचा पर्दाफाश, ५७ आरोपी जेरबंद

4k समाचारपनवेल : पनवेल शहर पोलिस व परिमंडळ २ च्या गुन्हे शाखेने केवळ एका महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३८ गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान ५७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, या आरोपींमध्ये देशातील विविध राज्यांतील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकरणांतील गुन्हेगारांचा समावेश […]

ऐरोली दत्त मंदिरात चोरी; दानपेटी फोडून २० हजारांची रोकड लंपास

4k समाचारऐरोली, दि. ११ (वार्ताहर) : ऐरोली सेक्टर १७ येथील दत्त मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दोन दानपेट्या फोडून अंदाजे १५ ते २० हजार रुपयांची रोकड चोरली. सकाळी मंदिर उघडताना हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नागरिकांनी तत्काळ रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू […]

सातत्याने पाठपुरावा करून अखेर मागणीला यश

4k समाचारपनवेल विधानसभेचे कार्यसम्राट *आमदार मा. श्री. प्रशांत दादा ठाकूर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, कामोठेकरांच्या सुरक्षेशी संबंधित बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा प्रश्न — कामोठे शहरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र — अखेर मार्गी लागला आहे. सेक्टर ३२, प्लॉट क्रमांक ५ ही जागा  अग्निशमन दलासाठी अधिकृतपणे आरक्षित* करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे […]

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू;  विविध संघटनांकडून जोरदार पाठिंबा

4k समाचारउरण दि ११(विठ्ठल ममताबादे )उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (११ ऑगस्ट) आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सकाळी ८:३० वाजल्यापासून आर.के.एफ. जे.एन.पी. विद्यालय, शेवा, उरण येथील गेटसमोर सुरू आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण […]

न्हावा शेवा बंदरात रो-रो सेवा सुरु करा
खासदार श्रीरंग बारणे यांची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांकडे मागणी

4k समाचारउरण दि ११(विठ्ठल ममताबादे )मावळ – पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा परिसर देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या उद्योजकांना उत्पादनाची निर्यात करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीत वेळ जातो. त्यासाठी  न्हावा शेवा बंदरात  रोल-ऑन, रोल-ऑफ (रो-रो)  सुविधा सुरु करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे […]

Back To Top