नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

शौकीन पान शॉप आणि जनरल स्टोअर्समध्ये चोरी

पनवेल, दि.28 (4kNews) ः पनवेल शहरातील परदेशी आळी येथे असणार्‍या शौकीन पान शॉप आणि जनरल स्टोअर्समध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे सदर पान शॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश आतील दुकानातील रोख रक्कमेसह इतर साहित्य मिळून असा जवळपास 40 हजाराच्या आसपास मुद्देमाल चोरुन नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक […]

थर्टीफर्स्ट: गोवा वरून येणार्‍या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर

पनवेल, दि.28 (4kNews) ः सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल नगरी सज्जहोऊ लागली आहे. काही दिवसांवर ’थर्टी फर्स्ट’ आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा वरून येणार्‍या वाहनावर तसेच अवैध, चोरटी मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके पनवेल परिसरात तैनात केली आहेत. थर्टी फर्स्टला सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी […]

नवनिर्वाचित आ.विक्रांत पाटील यांनी केली नुतनीकरण प्रकल्पाद्वारे बांधण्यात येणार्‍या गोशाळेची पाहणी

पनवेल, दि.28 (4kNews) ः विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आ.विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल शहरात असलेल्या श्री पांजरापोळ गो-रक्षण संस्था (गौशाळा) येथे जावून त्या ठिकाणी सुरू असलेल्या नुतनीकरण प्रकल्पाद्वारे बांधण्यात येणार्‍या गोशाळेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मा.नगरसेवक राजू सोनी, व्यावसायिक नितीन मुनोत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या पांजरापोळ गोशाळेत जवळपास 100 पेक्षा अधिक गोमाता आहेत. सेवाभावी वृत्तीने […]

उलवे से.17,18,19 मधील गार्डनचे लवकरच लोकार्पण*
“प्रितम म्हात्रे यांनी घेतला पाठपुरावा करत असलेल्या कामांचा आढावा”

(4kNews) सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे. परंतु आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत त्यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे शिष्टमंडळ श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 /07/2024 माननीय सह व्यवस्थापकीय संचालक यांना भेटण्यासाठी गेले होते.  त्यांच्या दालनामध्ये उलवे संदर्भ मधील गार्डनचे आरक्षित प्लॉट जे  आहेत त्यांवर अतिक्रमण होण्याची वाट न […]

ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे वतीने ५ शाळांना साहित्य वाटप

पनवेल / प्रतिनिधी 4kNews:- ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे  शुक्रवार दि ५ डिसेंबर रोजी सरपंच सुभाष भोपी यांच्या नेतृत्वाखाली मासिक सभा ग्रामपंचायत दूंदरे कार्यलयात पार पडली या मिटिंग मध्ये दुंदरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांचे विविध विविध प्रश्नांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली ग्रामपंचायत मीटिंग नंतर रिटघर येथे दुंदरे हद्दीतील रिटघर, दूंदरे, दूंदरेपाडा, चिंचवली, शिवनसई, जिल्हा परिषद […]

पनवेलमध्ये रंगणार टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग

पनवेल (प्रतिनिधी) टीआयपीएल (TIPL) रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 मधील क्रिकेट प्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून या वर्षी हे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा 10,11,12 जानेवारी  व 17,18,19 जानेवारी 2025 या दिवशी खेळवली जाणार आहे. रायगड रोटरी वरियार्स हे या स्पर्धेचे आयोजक असून या स्पर्धेत रोटरी 3131 […]

Back To Top