नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

आत्मनिर्भर भारत, स्वदेशी आणि स्वाभिमानी भारत निर्माण करण्याचे काम – नामदार अ‍ॅड. आशिष शेलार

4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश २०४७ साली विकसित देश होणार आहे, त्यामुळे देशातील युवक युवतींनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, […]

रविवारी पनवेलमध्ये  “नमो युवा रन” चे आयोजन

4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी ०६ वाजता पनवेल मधील वडाळे तलाव येथे ‘स्वस्थ आणि नशा मुक्त भारताच्या निर्मितीसाठी’ या शीर्षकाखाली “नमो युवा रन” चे आयोजन करण्यात आले आहे.    या रनचे  उदघाटन […]

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा

4k समाचार दि. 20 भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपा नेते ऍड.आस्वाद पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

महिलांच्या आत्मविश्वासासाठी कामोठ्यात नवा उपक्रम…

कामोठे (4K News) समाजात महिलांनीही आत्मविश्वासाने आणि सहजपणे इंग्रजीत संवाद साधावा, मुलाखतीत आपली छाप पाडावी आणि सार्वजनिक ठिकाणी निर्धास्तपणे बोलावे, या उद्देशाने सागरभाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कामोठ्यातील मुली आणि महिलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सद्वारे केवळ भाषा शिकवली जाणार नाही, तर आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि […]

लायन्स क्लब पनवेल – निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्री

4k समाचार  पनवेल (दि. 20 सप्टेंबर) – लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्रीचे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले. पनवेलकरांकडून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३० स्टॉल्स या दोन दिवसीय उपक्रमात उभारण्यात आले होते. साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, ज्वेलरी, पर्स, साडी कव्हर, आचार, शोभेच्या वस्तू, नवरात्रीसाठी आकर्षक अॅक्सेसरीज, घागरे, तसेच लाइफ […]

आशा की किरण फाउंडेशनतर्फे वंचित मुलांना  मिठाई व इतर साहित्याचे वाटप

4k समाचार  पनवेल दि. 20  (संजय कदम) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आशा की किरण फाउंडेशन पुनर्वसन केंद्राने वंचित मुलांना आधार देण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाअंतर्गत शालेय मुलांना तसेच पनवेलच्या वाजे आणि आसपासच्या आदिवासी गावे आणि झोपडपट्टी भागातील मुलांना मिठाई, चॉकलेट, टिफिन बॉक्स आणि पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. आस्पेक्ट […]

चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे केले अभिनंदन

4k समाचार पनवेल दि. 20(संजय कदम) : चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले.  चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दितील पळस्पे ते टी पॉइंट दरम्यान निलेश ढाबा येथील जेएनपीटी मुख्य पॉईंटवर वाहन चालकना त्यांच्या कर्तव्या बाबत वाहतूक विभागामार्फत त्यांची प्रशंसा व गुलाबाचे फुल, अल्पोपहार देऊन अभिनंदन […]

पनवेलचे पत्रकार येणार एका छताखाली

4k समाचार दि. 20पनवेल / प्रतिनिधी पनवेल तालुक्यात झालेल्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि शासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्राबाबत झालेले चुकीचे गैरसमज, यावर उपाययोजना करण्याची इच्छा पनवेल तालुक्यातील अनेक जेष्ठ पत्रकारांसह नवोदित पत्रकारांनी व्यक्त केली. त्यानुसार पनवेल तालुक्यातील पत्रकारांना एकसंघ करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे एकत्र विचार व उपाययोजना करण्यासाठी तसेच आपल्या सूचना मांडण्यासाठी शुक्रवार […]

आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा ” 
सीकेटी विद्यालयात शाळा अंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” या स्पर्धेच्या शाळा अंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा आज (दि. १८) नविन पनवेल येथील सी. के. ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालय येथे उत्साहात पार पडला. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व समकालीन विषयांवर प्रभावी […]

पनवेलमध्ये ‘युवा संवाद मेळावा’; नामदार अ‍ॅड. आशिष शेलार यांचे मार्गदर्शन लाभणार 

4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आणि सेवाव्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेलमध्ये ‘युवा संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.   देशाचे […]

Back To Top