नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई : वेश्याव्यवसायातून २ महिलांची सुटका, ३ आरोपी अटकेत
4k समाचार दि. 23 नवी मुंबई : पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त श्री. संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. दीपक साकोरे व पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार शहरातील अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेकडून सतत कारवाई सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे […]
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, बालक व महिला अत्याचार कायदे संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
4k समाचार पनवेल दि.२२(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आज सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, बालक व महिला अत्याचार कायदे संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनी नितीन ठाकरे, सपोनि प्रवीण फडतरे यांनी आज पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील मायनॉरिटी उर्दू व इंग्लिश स्कुल, पनवेल या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, अंमली […]
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
4k समाचार पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः एका महिलेची हरविलेली बॅग पनवेल वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून आभार मानले आहेत.वसुधा ओमकार जगे यांची बॅग खांदा कॉलनी येथे हरवले असता सदर महिला पनवेल वाहतूक शाखा कार्यालय येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना भेटून सदर बाबत समक्ष सांगितले. औदुंबर पाटील यांनी तात्काळ त्यांचे […]
पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा : निलेश सोनावणे रिपाई पनवेल शहर अध्यक्ष
4k समाचार दि. 22 पनवेल /प्रतिनिधीपनवेल चे नागरीकरण वाढत आहे ,वाढती महागाई हि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे ,सर्वसामान्य नागरिकांना अप्लाय स्वप्नातील घर घेणे अवघड झाले आहे तर ज्यांनी घरे घेतली आहेत त्यांना गृह कर्जाचा इएमआय ,महावितरण चे वाढीव वीजबिल,इमारतीचा मेन्टेनन्स चार्ज अशा अनेक खर्चाना सामोरे जावे लागत असल्याने किमान पनवेल महानगर पालिकेने पाचशे चौरस फुटापर्यंतच्या […]
आत्मनिर्भरतेसाठी आयडीयाथॉन; सहभागासाठी विद्यार्थ्यांना आवाहन आयडीयाथॉन २०२५ साठी नोंदणी सुरु; विजेत्याला पाच रुपयांचे बक्षीस
4k समाचार दि. 22 पनवेल (प्रतिनिधी) आशियातील पहिली सूचीबद्ध डिपॉझिटरी आणि १६. ७ कोटींहून अधिक डी-मॅट खात्यांची विश्वासार्ह संरक्षक असलेली सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने (“सीडीएसएल”) विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आव्हानात्मक उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पहिले आयडीयाथॉन लाँच केले आहे. सीडीएसएलच्या वार्षिक रीइमॅजिन चर्चासत्राच्या तिसऱ्या आवृत्तीअंतर्गत पुनर्कल्पना आयडीयाथॉन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भारतातील […]
कट्टर शिवसैनिक राहुल गोगटे यांची मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांची मदत
चंदू काका सराफ यांच्यातर्फे आयोजित फँशन शो २०२५ मोठ्या दिमाखात संपन्न
4k समाचार पनवेल दि.22 (संजय कदम): पनवेल मध्ये संपन्न झालेल्या चंदू काका सराफ यांच्यातर्फे आयोजित फँशन शो २०२५ मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री कोमल शेटे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते त्यांच्या विवाह तस्मै या सेगमेंट चे आणि संपूर्ण कार्यक्रमाचे उदघाटन झाले, या प्रसंगी चंदू काका सराफ पनवेल शाखेचे व्यवस्थापक अमेय […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वहाळ पंचायत समितीच्या रिंगणात स्वबळावर लढणार.
4k समाचार उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे )निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे .आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तसेच यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना वहाळ पंचायत समितीत आपला उमेदवार देणार आहे . गव्हाण विभागातील तसेच उलवे नोड मधिल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या […]
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
4k समाचार दि. 21 पनवेल (प्रतिनिधी) पंजाब येथे नुकत्याच पार पडलेल्या १६ व्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधीत्व करत उज्ज्वल कामगिरी करून रजत पदक जिंकण्याचा मान पनवेल तालुक्यामधील केवाळे गावातील कु. रोणाल महेश पाटील याने मिळवला असून त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार त्याचा करण्यात आला. रोणाल हा युनाइटेड शोटोकान कराटे असोसिएशन […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्ष निमित्त प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धा उत्साहात
4k समाचार दि. 21 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर अर्थात सी. के. टी. विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्ष निमित्त प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धेचे संस्था स्तरावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी […]
