4k समाचार दि. 20
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपा नेते ऍड.आस्वाद पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
