नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

Tag: #4kChannel

१२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात

4kNews पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका […]

कोण पटकावणार बहुमानाचा ‘अटल करंडक’?; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला

4k News दि. 7 पनवेल(प्रतिनिधी) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या १२ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ०७ डिसेंबरला सायंकाळी […]

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल भाजपच्यावतीने अभिवादन

4k news दि. 7 पनवेल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल भाजपच्यावतीने अभिवादन करण्यात आले.  भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक संतोष भोईर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा […]

रविवारी ‘राज्यस्तरीय अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

4k News दी. 7 पनवेल(प्रतिनिधी) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या १२ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ०७ डिसेंबरला सायंकाळी […]

बिग बॉस १९ फिनाले : खारघरच्या प्रणित मोरेला विजेता करा – आमदार ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन

  4kNews दि. 4 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय रिअॅलिटी शो असलेल्या बिग बॉस १९ सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक प्रणित मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे. स्थानिक पातळीवरून पुढे येत राज्यभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या प्रणित मोरे यांनी आपल्या शांत, संयमी आणि सकारात्मक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात विशेष ठसा उमटवला आहे. देशभरात […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्षनिमित्त आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा

4kNews दि. 4

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्षनिमित्त चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) अर्थात सीकेटी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत व चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य  […]

चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्ती कामाला तातडीने सुरुवात
आमदार ठाकूर यांचा प्रयत्न यशस्वी

4kNews दि. 4पनवेल (प्रतिनिधी)  सिडकोच्या नैना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चिपळे पूल ते नेरे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आजपासून सुरु झाले आहे. हा रस्ता दररोजची वर्दळ असलेला असून, यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेल्या भागांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता या कामाला सुरुवात झाली असून प्रवासी नागरिक वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर […]

विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ३५ लाख रुपयांची देणगी

4kNews दि. 4 सिन्नर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन शैक्षणिक संस्थांसाठी एकूण ३५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर यांनी ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ […]

शुक्रवारपासून पनवेलमध्ये १२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

4k News  दि. 4 पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या १२ व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक ०५, ०६ आणि ०७ […]

“कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या ‘दत्तात्रय वस्तीगृह’चा भव्य शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या समस्यांना दिला दिलासा”

4k समाचार आज मंगळवार दिनांक 3/१२/२०२५ रोजी कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे  चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते करण्यात आले . या वस्तीगृह मध्ये  बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालय, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फार्मसी  व बबन दादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या […]

Back To Top