4kNews कामोठे दि. 29 *उत्सव लोकशाहीचा*भारत हा सर्वात मोठी लोकसंख्या असलेला लोकशाही प्रधान देश आहे. भारत देशाचा कारभार लोकशाही मार्गाने कसा चालतो, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने विद्यालयात वर्ग प्रतिनिधी निवडणुका घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी ते सातवी मधील काही विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. त्यांच्यापैकी एका विद्यार्थ्याची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. निवडणुकीसाठी […]
नैना विकासाला मोठी चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती, शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय
4kNews कामोठे दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल तसेच संबंधित […]
रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष पवार
4kNews कामोठे दि. 28पनवेल/प्रतिनिधी — महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन ई (१३६) जिल्हा शाखा रायगडच्या नवीन अध्यक्ष निवडीसह इतर रिक्त पदांसाठी रविवारी २६ जुलै पेण येथील ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये जिल्हाध्यक्ष पदासह संघटनेच्या सर्वच्या सर्व रिक्त पदांची निवड पूर्णपणे बिनविरोध करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी, तालुका पदाधिकारी […]
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे जिल्हास्तरीय बाल सुरक्षा व वाहतूक विषयक बैठक संपन्न;
4kNews कामोठे दि. 28नवी मुंबई, दि. 23 जुलै : पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई येथील संवाद हॉलमध्ये जिल्हास्तरीय बाल सुरक्षा व वाहतूक विषयक बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस मा. पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. दीपक साकोरे, मा. पोलीस उपायुक्त (वाहतूक) श्री. राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. गावडे, […]
पनवेल शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अनुसूचित जाती-जमातीच्या उप-वर्गीकरणाला तीव्र विरोध; पनवेल प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन
4kNews कामोठे दि. 28 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या बैठकीत मागासवर्गीय प्रवर्गाचेउपवर्गीकरण करण्यास निवेदन देण्याचे ठरले असता राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती) प्रवर्गाचे प्रस्तावित केलेले उप-वर्गीकरण (Sub-categorization) संविधानाच्या मूळ गाभ्याला धक्का लावणारे आणि समाजात फूट […]
पनवेल येथील डॉक्टरांची वारकरी भवन पंढरपूर येथे आरोग्य सेवा संपन्न.
4kNews कामोठे दि. 28 पनवेल येथील डॉक्टरांची एक प्रगतशील संघटना ” पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ” यांच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ वैभव मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली” आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ” हे घोषवाक्य घेऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी ११. 00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी […]
ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनचे उद्घाटन; सचिन केणी यांना सरचिटणीसपदाची संधी
4kNews कामोठे दि. 28लोकनेते दि. बा. पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,,येथे शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनच्या उद्घाटन व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृह […]
शिक्षण क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर ही काळाची गरज
— सुप्रसिद्ध विकासक अशोक छाजेड
4kNews कामोठे दि. 28 देशातील युवा वर्गाने उत्स्फूर्तपणे केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अरिहंत सुपर स्ट्रक्चर लिमिटेड चे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर अशोक छाजेड यांनी शिक्षण प्रणाली मधील परीक्षा घेण्याची यंत्रणा राबविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. प्रसार माध्यमांना त्यांनी आपली भूमिका विशद करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. अशोक छाजेड म्हणाले की युवा वर्गाच्या […]
पर्यावरणमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत वृक्षदिंडी व वृक्षारोपण
4kNews कामोठे दि. 28पनवेल, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त व संस्थेचे अध्यक्ष उत्तम शिंदे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या वतीने कळंबोली येथे पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्ष दिंडी काढून गणेश विसर्जन तलाव परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन संस्थेचे […]
साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा
4kNews कामोठे दि. 28साई ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता आणि विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केले होती आणि हातात भगवे झेंडे […]
