महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बदललेल्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे. अंजली दमानिया यांनी भाजपवर विरोधी पक्ष संपवण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले, “भाजपने सत्ता टिकवताना विरोधी पक्षही आपलाच ठरवला आहे. ” शिंदे यांच्या वागण्यात आलेल्या बदलांमुळे चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता पदावर मतभेद सुरू असून भाजपकडून आपल्या माणसाला विरोधी पक्षनेता बसवण्याचा प्रयत्न […]
मारकडवाडीतील मतदान प्रक्रिया अखेर स्थगित
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया अखेर तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ही प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात 50 हजार नागरिकांना घेऊन माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवभोजन योजना बंद होणार?
कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या राज्यातील 21 शिवभोजन केंद्रे निधीअभावी अडचणीत आली आहेत. सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरलेली ही योजना बंद होणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. योजनेच्च्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार […]
एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल
एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल त्यातून अनेक संदेश जातील, भाजपा आपलेच म्हणणे खरे करते, मित्रपक्षाला मान देत नाही आणि मित्रपक्षाला वापरून सोडून देते. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली होती आणि याला भरपूर यश आले तर त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी आणि त्याच्या सहकार्यानी […]