नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Category: पनवेल

स्वस्तिका घोषने पटकाविला विजेतेपद; ऑलिंपियन खेळाडूला केले पराभूत; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून स्वस्तिकाचे अभिनंदन !

पनवेल (प्रतिनिधी)4kNews अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस ५१ व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू व सिकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत दैदिप्यमान कामगिरी केली. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोष हिचे अभिनंदन केले.  २४ ते […]

रामकी कंपनी संरक्षण भिंत कोसळली; आमदार प्रशांत ठाकूर यांची घटनास्थळी पाहणी; गावकऱ्यांसोबत समिती नेमण्याची सूचना

  पनवेल (प्रतिनिधी) 4kNews रामकी कंपनी भोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत गुरुवारी कोसळली. सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये, याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे ही भिंत कोसळ्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि या अनुषंगाने योग्य उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता गावकऱ्यांसोबत एक समिती […]

विद्यार्थ्यांनी मिळून नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीजमधून ऊर्जा संवर्धन विषयी माहिती आणि STEM शिक्षण मिळवले.

रायगड जिल्ह्यात टाटा पॉवरने महाराष्ट्र स्तरावर आयोजित केलेल्या ऊर्जा मेळ्यामध्ये १० शाळांमधील ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मिळून नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीजमधून ऊर्जा संवर्धन विषयी माहिती आणि STEM शिक्षण मिळवले.

चांगू काना ठाकूरआर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , न्यू पनवेल (स्वायत्त) येथे नॅक पिअर टीमची व्हिजीट

पनवेल (प्रतिनिधी) राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद ही देशभरातील उच्च शिक्षण प्रदान करणाऱ्या शैक्षणिक संस्थानांचे शास्त्रीय पद्धतीने शैक्षणिक परीपेक्ष्य, अध्ययन-अध्यापन प्रणाली, विस्तारकार्य, संशोधन, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आदी निकषांच्या आधारे मुल्यांकन करून त्यांना श्रेणी प्रदान करते. याच धर्तीवर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पिअर टीमची भेट दि. २ आणि ३डिसेंबर २०२४ रोजी यशस्वीपणे संपन्न झाली. या शैक्षणिक मुल्यांकन भेटी दरम्यान नॅक पिअर टीम सदस्यांनी महाविद्यालयातील […]

कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पनवेल(प्रतिनिधी) कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे.    या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कासाडी नदीच्या संवर्धनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. कासाडी नदीपात्रात अत्यंत घातक दुषित […]

पनवेलमध्ये जल्लोष

मुख्यमंत्री आणि विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे. त्याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपच्यावतीने ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला.  आज झालेल्या पक्षाच्या […]

ट्रेकींगसाठी जावून खोलदरीत अडकलेल्या तिघांना सुखरुप काढले बाहेर

पनवेल, दि.3 (वार्ताहर) 4kNewsः तळोजा कारागृह शेजारील डोंगरावर वरळी येथून ट्रेकिंगसाठी आलेले तिघेजण रस्ता चुकल्यामुळे खोल दरीत अडकले होते. या पर्यटकांना पोलिस, अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. वरळी दादर येथील संजय धवल हा त्यांच्या दोन सहकार्‍यांसह तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या मागे असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंग करताना वाढलेले गवत आणि […]

शिवसेनेच्या प्रयत्नाने कब्रस्तान परिसरामध्ये करण्यात साफसफाई मोहिम

पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः शिवसेनेच्या प्रयत्नाने पनवेल शहरातील कब्रस्तान परिसरामध्ये साफसफाई मोहिम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. शिवसेना पनवेल शहर तर्फे गुलाब हुसेन बागवान (शिवसेना उप-विभाग प्रमुख) यांच्या प्रयत्नाने आज मोमीन पाडा मज्जिद च्या बाजूला असलेले कब्रस्तान हे काही दिवसांपासून अस्वच्छ म्हणजेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत आले होते आणि साफसफाई झाली नव्हती. यावेळी गुलाब […]

उपकेंद्राजवळील आग थोडक्यात आटोक्यात

पनवेल, दि.3 (वार्ताहर)4kNews ः पनवेल उरण रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळील मोकळ्या जागेत लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आणल्याने पनवेल अंधारात जाता जाता वाचले.पनवेलमध्ये उरण नाका येथे महावितरण चे उपकेंद्र आहे.त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगली झाडे वाढली आहेत .त्या उपकेंद्राच्या आवारात आजूबाजूचे नागरिक कचरा देखील टाकतात.उपकेंद्र असल्यामुळे भूमिगत विद्युत तारा देखील तेथून गेल्या आहेत.त्याठिकाणी अशाच मोकळ्या जागी […]

नाल्यात कोसळली मारुती सुझुकी इर्टीगा गाडी

पनवेल, दि.3 (वार्ताहर)4kNews ः खारघर वसाहतीमधील सेक्टर 6 येथे असलेल्या एका नाल्यात वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर मारुती सुझुकी इर्टीगा गाडी नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 6 स्टेशन रोडकडे जाणार्‍या मार्गावरील प्रणाम हॉटेल समोर असलेल्या नाल्यात मुख्य रस्ता सोडून वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी ही नाल्यात कोसळली असून यात गाडीचे […]

Back To Top