नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Category: पनवेल

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्वाचा जल्लोष; कोपरा, मुर्बी व खारघर येथील उत्कृष्ट २४ विद्यार्थ्यांचा गौरव

4kNews दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळांच्या आंतरशालेय पारितोषिक वितरण सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा, मुर्बी आणि खारघर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या जोमाने सहभाग घेतला. विविध फेऱ्यांमध्ये प्रभावी कामगिरी […]

रायगड भाजपा सांस्कृतिक सेलतर्फे ‘बिग बॉस १९’ तृतीय विजेता व सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेची भेट

4kNews दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) रायगड भाजपा सांस्कृतिक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदी बिग बॉस सिझन १९ मध्ये तृतीय क्रमांक पटकावणारे आणि पनवेल–खारघरचा गौरव वाढविणारे सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांची सदिच्छा भेट घेतली.  या भेटीदरम्यान सेलच्या वतीने प्रणित मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. बिग बॉसच्या व्यासपीठावर आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने आणि विनोद शैलीने संपूर्ण देशाचे लक्ष […]

वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात पनवेल शहर पोलिसांची कारवाई

4kNewsपनवेल दि. १० ( संजय कदम ): शहरातील वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात आज पनवेल  शहर पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे .   वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात  अनेक तरुण दुचाकी ,चार चाकी वाहने घेऊन हुल्लडबाजी करित असतात . याचा नाहक त्रास या भागातील शालेय विद्यार्थांसह परिसरातील […]

आईच्या किडनीमुळे मुलाला नवजीवन

4kNews दि. 10 महाड, l:मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला त्याच्या आईने किडनी दान करून नवजीवन दिले आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल नवी मुंबई येथे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. रुग्णाला अॅटिपिकल हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम (Atypical HUS) हा दुर्मिळ आजार झाला होता. डॉ. अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रगत उपचारांच्या मदतीने रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आले. […]

PMAY घरांच्या अवास्तव दरांवर आमदार विक्रांत पाटील आक्रमक —

4kNews  दि. 10 नवी मुंबई/पनवेल – सर्वसामान्य मराठी कुटुंबांना परवडणाऱ्या घरांचा हक्क मिळावा यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात CIDCO विरुद्ध जोरदार निदर्शने करत PMAY घरांच्या अवास्तव दरांचा मुद्दा सरकारसमोर ठामपणे मांडला.“परवडणारे घर हे स्वप्न नसून हक्क आहे. CIDCO च्या प्रचंड किंमतींमुळे EWS आणि LIG कुटुंबांवर अन्याय होत आहे.” असे आमदार पाटील यांनी विधानभवनाच्या […]

सुलोचना संतोष भगत  यांना मातृशोक

4kNews दि. 10 पनवेल/प्रतिनिधी: पनवेलमधून प्रकाशित होणार्‍या रायगड पनवेलच्या मालक, मुद्रक, प्रकाशक सुलोचना भगत यांच्या मातोश्री साखरीबाइ कृष्णा पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 82 वर्षांच्या होत्या.  घणसोली गावातील भजनीबुवा रमेश कृष्णा पाटील यांच्या त्या मातोश्री होत. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्या परिचित होत्या. त्यांच्यापश्‍चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे […]

पनवेलच्या बाजारपेठा नाताळ निमित्त सजल्या

4kNews पनवेल दि.10 (वार्ताहर):  नाताळ हा सर्ण सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषकरून बच्चे कंपनीमध्ये या सणाचे विशेष आकर्षण असते. अवघ्या काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असल्याने पनवेल परिसरातील विविध ठिकाणच्या बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी सजल्या आहेत. ख्रिसमसनिमित्त होणाऱ्या सेलीब्रेशनची आतापासूनच जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे.  नाताळ जवळ आल्याने शहरांतील बाजारपेठा, दुकाने […]

तरुण बेपत्ता

4kNewsपनवेल दि. 10 (वार्ताहर): करंजाडे येथील राहत्या घरातून एक तरुण कोणास काही एक न सांगता निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.    प्रणित प्रदिप शिंदे (वय- २५ वर्षे, रा. अनंत सोसायटी, सेक्टर- आर ४, करंजाडे) असून त्याची उंची ८ इंच अंदाजे, बांधा मध्यम, रंग-248 सावळा, चेहरा-गोल, केस-काळे जाड वाढलेले […]

क्रीडा शिक्षक कांतीलाल पाटील यांची नॅशनल कोच म्हणून निवड

4kNews दि. 10पनवेल/ प्रतिनिधीडॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेने क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. शाळेचे क्रीडा शिक्षक कांतीलाल पाटील यांची नुकतीच नॅशनल कोच म्हणून निवड झाली असून, बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना सक्षम खेळाडू म्हणून घडविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.. अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत शाळेतील विद्यार्थिनी एंजल पारचे […]

पनवेल मेल मोटर डेपोमध्ये ‘Blood for Ambedkar’ उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; ४० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

4kNews  पनवेल दि. ०९(वार्ताहर): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून, पनवेल येथील मेल मोटर डेपो (डाक विभाग) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘All India Postal SC/ST Employees Welfare Association’ च्या वतीने “Blood for Ambedkar” या वेगळ्या आणि सामाजिक संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.    या कार्यक्रमासाठी मेल […]

Back To Top