नवीन बातम्या
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा

Category: पनवेल

15 वर्षीय मुलीचे अपहरण

पनवेल, दि.1 4k समाचार  संजय कदम (वार्ताहर) ः एका 15 वर्षीय मुलीचे कायदेशीर रखवालीतून अपहरण केल्याची घटना उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याबाबतचा गुन्हा उलवे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सिमरन बाबुलाल मिन्झ (15) वर्षे असे या मुलीचे नाव असून उंची सुमारे 4.8 फुट, अंगाने सडपातळ, रंगाने सावळी, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे […]

शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप

पनवेल दि. ०१  4k समाचार ( वार्ताहर ) :  शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त  आज पनवेल शहरातील  दगडी शाळा येथील शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले .    शिवसेना  उपनेते  बबनदादा पाटील यांच्या हस्ते शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले . यावेळी महिला उपशहर संघटिका उज्वला गावडे यांनी शिष्यवृत्ती करीता […]

डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन दिला मदतीचा हात

पनवेल दि. ०१ 4k समाचार संजय कदम ( वार्ताहर ) : डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन मदतीचा हात दिला आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे वाहतूक व्यवस्थापनात पोलिसांना मोठी मदत होणार आहे.    दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स दिले. उपयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला […]

कॉलनी फोरमकडून पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन – दुहेरी कराविरोधात ठाम भूमिका

पनवेल दि. ३० जुलै (4K समाचार )पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री. मंगेश चितळे यांना आज कॉलनी फोरम तर्फे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन माजी नगरसेविका व कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्या नेतृत्वाखालील ५० जणांच्या शिष्टमंडळाने दिले. या वेळी फोरमने स्पष्ट केले की, “१ ऑक्टोबर २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतल्या मालमत्ता कराचा भरणा […]

कामोठे पोलीस ठाण्याच्या स्थानिकतेसाठी शिवसेनेचा पुढाकार
नेते चंद्रशेखर सोमण यांनी आयुक्त भारंबे यांना दिले निवेदन

पनवेल  दि. 30  4k समाचार  संजय कदम (प्रतिनिधी) – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नव्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर कामोठे पोलीस ठाण्याची पुनर्वाटणी खारघर विभागात केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पोलिस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी नुकतीच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सोमण यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून कामोठे […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत श्रावण सोमवारी शिवभक्तांना २०० किलो खिचडी व ५०० डझन केळी वाटप

पनवेल, २८ जुलै: 4k समाचार संजय कदमश्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी खांदा कॉलनीतील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त खांदेश्वर मंदिरात शिवभक्तांसाठी भव्य अल्पोपहार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २०० किलो साबुदाणा खिचडी आणि ५०० डझन केळी अशा उपवासाच्या फराळाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीमुळे विशेष महत्त्व […]

कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांचे मोबाईल हिसकावून पसार झालेले दोन आरोपी गजाआड

पनवेल दि. २८ ( संजय कदम ) : पनवेल वाहतूक शाखा येथे नेमणूक असलेले  पोहवा युवराज येळे व पोहवा अमीर स्सुल मुलाणी यांचा मोबाईल डिझेल चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनी  हिसकावून ते पसार झाले होते . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपीना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे […]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी शहर शाखा येथे १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या […]

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

पनवेल, पोदी (२८ जुलै): ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा, पोदी – पनवेल महानगरपालिका येथे आज एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन अॅड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पगारे मॅडम, शिक्षकवृंद तसेच समाजसेवक किशोर शिंदे यांची […]

पनवेल एस.टी. आगारात नवीन अत्याधुनिक बसेस दाखल – प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल, दि. २८ जुलै (4K समाचार)पनवेलकर प्रवाशांसाठी आजचा दिवस आनंददायक ठरला, कारण पनवेल एस.टी. आगारात नवीन अत्याधुनिक बसेस दाखल झाल्या असून, या बसेसचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मा. प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. या उपक्रमामुळे पनवेलमधील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक होणार आहे. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार विविध सुविधांनी सज्ज […]

Back To Top