नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

शिवसेना पक्षाच्या शिव कामगार सेना शहरप्रमुख पदी सिद्धेश जगे यांची नियुक्ती

4kNews
पनवेल, दि. 22  ( वार्ताहर ) : वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे  ( उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र अध्यक्ष  सुधीर भाऊ कुरुमकर व कार्याध्यक्ष डॉ. स्वप्नील दादा माने (पाटील) यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्या शिव कामगार सेना शहरप्रमुख (बेलापूर विधानसभा सीफेरर्स विभाग) पदी सिद्धेश जगे यांची नियुक्ती करण्यात आली . 

  सदर नियुक्ती पत्रक  सौ. शितल मोरे- बने महाराष्ट्र अध्यक्ष (सीफेरर्स विभाग) यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी शिवसेना शिव कामगार सेना कार्यकर्ते व समर्थक मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top