नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

ग्लोबल फाउंडेशन यांचे वतीने “Visit My Police Station ” या उपक्रमासाठी महाराष्ट्र मधुन प्रथम पोलीस आयुक्तालय ठाणे यांची निवड

4kNews
पनवेल, दि . २२ ( संजय कदम ) :महाराष्ट्र विधी प्राधिकरण मुंबई श्रीमती रेवती ढेरे यांचे अध्यक्षतेखाली व ग्लोबल फाउंडेशन यांचे वतीने “Visit My Police Station ” या उपक्रमासाठी महाराष्ट्र मधुन प्रथम पोलीस आयुक्तालय ठाणे यांची निवड करण्यात आली होती 


सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांचे कामकाज , पोलीस ठाणे विषयी असलेले गैरसमज, वगैरे इ. समन्वय साधणे व पोलीस दलाप्रती विश्वास वाढविणेकरिता प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठित , वरिष्ठ , सर्व पोलीस कमिटी , शाळा , कॅालेज , कलाकार , डॅाक्टर अशा जास्तीत जास्त नागरिकांना पोलीस ठाणे भेट देऊन सहभागी करून  माहिती देणेत आली .

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात “Visit My Police Station” कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. ठाणे न्यायलय येथे मा.आगरवाल  , मु्ख्य न्यायाधिश , ठाणे न्यायालय , आशुतोष डुंबरे  पोलीस आयुक्त, ठाणे शहर व इतर मान्यवरांचे उपस्थितित पारितोषिक समारंभ पार पडला ठाणे पोलीस आयुक्तालयातील कासारवडवली पोलीस ठाणेस द्वितीय क्रमांक मिळाला .यावेळी वपोनि एन . बी . कोल्हटकर यांनी स्वीकारला यावेळी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मंगेश देसाई हे सुद्धा उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top