नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

रायगड राज्य उत्पादन शुल्क  अधिक्षक यांची बदली करा; रायगड वासीयांची मागणी

4kNews कामोठे
पनवेल दि.23 (वार्ताहर): प्रशासकिय कामात दिंरगाई चालढकल पणा  लोकप्रतिनिधी व वरीष्ठांच्याच नव्हे तर चक्क मंञीमहोदयांच्या आदेशा कडेही कानाडोळा करून फार कामात मग्न असल्याचा आव आणुन निर्जन्य ठिकाणी सुरू असलेले धोकादायक गावठी दारू अड्यांकडे अधिक्षक माञ दुर्लक्ष  करीत असल्याने  रायगड वासीयांत अधिक्षक यांच्या बदलीचा जोर धरू लागला आहे. 


    रायगड जिल्हयात निर्जन व डोंगर जंगल परीसरात छुपे गावठी दारूची निर्मीते केंद्र अधिक्षक यांच्या कृपाशिर्वादाने सुरू असल्याची नागरींकांत चर्चा सुरू आहे अंत्यत  निर्जन स्थानी गावठीची निर्मीती करून नंतर ती रायगडच्या विविध भागात राञीच्या अंधारात वितरण केली जात असल्याचे स्थानिकांत चर्चा आहे? राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांच्या  कार्यक्षेञातील  वाइन शाॅप, परमिट रूम यांचे लायसन्स नुतनिकरण 31 मार्च पर्यंत करणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय आहे त्या नुसार  सबंधीत मालक, चालक आपले लायसन्स लवकरात लवकर नुतनीकरण  व्हावे या 

हेतुने सर्व कागदपञे दप्तर तपासणी वेळीच करून स्टेट बॅकेत चलन भरून आपला व्यवसाय ज्या ठिकाणी आहे तेथील तालुक्याच्या ठिकाणी असलेले राज्य उत्पादन शुल्क तालुका कार्यालयात संपुर्ण नुतनिकरणाचे कामकाज पुर्ण करतात तालुका राज्य उत्पादन शुक्ल अधिकारी अत्यंत कामसु चांगले अधिकारी कर्मचारी असल्याने संबधीत विविध फाईल्स ह्या राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रायगड यांच्याकडे त्या पाठविल्या जातात परंतु नुतनिकरणाकरीता आलेल्या फाईल्स मध्ये काहीतरी क्युरी काढुन संबधीत परमिट रूम वाईन्सशाॅप व ईतर व्यावसाईकांना मुख्य साहेबांची सदिच्छा भेट घेतल्याशिवाय त्यांच्या नुतनिकरणाच्या फाईल्स वर साहेब स्वाक्षरी करीतच नाहीत असा आरोप रायगड जिल्ह्यातील चालक मालक खाजगीत बोलत आहेत ?या बाबत वरीष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोन वर्षे चालु असलेली आमची पिळवणुकीवर थांबवावी व या ठिकाणी एक चांगला कामसु अधिकारी शासनाने नियुक्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top