नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले


4kNews कामोठे दि. 12
नेरूळ सेक्टर २ येथील आदर्श सोसायटीत शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लिंबाजी नेटके यांच्या ई/०१/०८/ए-०५ या निवासस्थानातील हॉलचे प्लास्टर अचानक कोसळले. 

या घटनेत सोफा आणि फर्निचरचे नुकसान झाले. घरात उपस्थित असलेल्या नेटके यांच्या पत्नी व मुलीच्या अंगावर प्लास्टरचा काही भाग पडला, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घराचा स्लॅब देखील डळमळीत झाला असून, तो कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top