नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट

4kNews कामोठे दि. 13

आज रोजी रायगड किल्ला पनवेल विधानसभा मधील नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाप्रमुख श्री दीपक निकम साहेब, उपजिल्हाप्रमुख श्री रामदास पाटील साहेब आणि महानगर प्रमुख श्री एडवोकेट समाधान काशीद साहेब यांनी, पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन नियुक्ती बद्दल आभार मानले. साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. 


सदर वेळी पक्षाचे उपनेते श्री बाळ माने साहेब उपनेते श्री बबन दादा पाटील साहेब रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री प्रसाद भोईर साहेब सहसंपर्कप्रमुख श्री अनिल चव्हाण साहेब पक्षाच्या पनवेल महानगरपालिका गटनेता आणि महिला संघटिका सौ लीना अर्जुन गरड व इतर पदाधिकारी  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top