नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

*वलवली शालेय मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन*

4kNews कामोठे दि. 25
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजे प शाळा वलवली येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते
शाळेतील विद्यार्थी  विठोबा रखुमाई तर कोणी विद्यार्थी वारकरी होऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते
शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, शिक्षक पालक समिती, श्री विश्वास पेटकर साहेब दिंडी सहभागी झाले होते.


सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित राहून उघड्या घातल्या फेर धरला
आणि विठोबाच्या मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले
शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील, तसेच वाजेकर मॅडम
यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपार दिला
शेवटी मुख्याध्यापिका गोसालकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top