रणजितसिंह मोहिते पाटलांच भाजपा मधून हकालपट्टी व्हावी’

‘माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.

भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विरोधात काम केल.

पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंट ला धमक्या दिल्या. रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपा मधून हकालपट्टी व्हावी’, असं भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुतेंनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top