मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड विजयी झाले. अशातच, जितेंद्र आव्हाडांनी या विजयाचा आनंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘सर्व दिग्गज नेते एकाचवेळी पराभूत होतील, असं होत नाही,’ असं ते म्हणाले. यासोबतच त्यांनी EVM मशीनवर आम्हाला विश्वास नसल्याचेही स्पष्ट केले, ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे मान्य आहे मान्य आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय, तर ईव्हीएमचा निकाल आम्हाला मान्य नाही, मान्य नाही, मान्य नाही, असे संजय राऊतांनी म्हटलंय,
