नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ विधीवतरित्या संपन्न


पनवेल दि.19(4kNews)ः पनवेल शहरातील श्री रणछोड देवस्थान ट्रस्ट यांच्या श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज सोमवार दि.25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता विधीवतरित्या संपन्न झाला.

यावेळी पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर व त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर त्याचप्रमाणे शिवसेना महानगरप्रमुख अ‍ॅड.प्रथमेश सोमण हे सपत्नीक तसेच सुनील खळदे, चेतन देशमुख, यतीन देशमुख आदी या विधीवत कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले.

या जिर्णोद्धार समारंभासाठी मा.सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक अरविंद सावळेकर, मा.नगरसेविका दर्शना भोईर, राजू सोनी, अजय बहिरा, पवन सोनी,

उपमहानगरप्रमुख महेश सावंत, मंदार काणे, अ‍ॅड.अमर पटवर्धन, चारु पन्हाळे, बिपीन मुनोत, पत्रकार संजय कदम, आर्कीटेक अभिनव पाटकर, महेश गायकवाड, केदार भगत, अमरिश मोकल यांच्यासह पनवेलकर व नेहमीच दर्शनाला येणारे भाविक वर्ग कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top