नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे इर्शाळ वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना 10 सायकली भेट


पनवेल, दि.17 (संजय कदम) ः विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्‍या रोटी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे नुकत्याच मोठ्या दुर्घटनेतून सावरलेल्या इर्शाळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना 10 अत्याधुनिक सायकली भेट स्वरुपात देण्यात आल्या.


मा.प्रांतपाल डिस्ट्रीक्ट 3131 डॉ.गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरीचे प्रेसिडंट रोटरीयन शैलेश पोटे, सेक्रेटरी रोटरीयन दिपक गडगे, ट्रेझरर रोटरीयन ॠषिकेश बुवा व सर्व्हीस प्रोजेक्ट डाययरेक्टर रोटरीयन सुदीप गायकवाड यांच्यासह इतर सदस्यांच्या उपस्थितीत

इर्शाळवाडी येथे जावून गरजवंत विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षणासाठी दररोज पायपीट करून शाळेत जावे लागते व पुन्हा घरी परतावे लागते अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून अत्याधुनिक अशा 10 सायकली भेट देण्यात आल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top