नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

तीन वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता


पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः तीन वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावात घडली असून याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


जयंती सोमनाथ हलदार (25 रा.खैरणे) व तिचा तीन वर्षीय मुलगा वरुण हे दोघे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. जयंती हलदार हिची उंची 5 फुट, बांधा सडपातळ, डोळे काळे असून अंगात गुलाबी साडी, पायात चप्पल व तिला बंगाली भाषा अवगत आहे.

तसेच मुलगा वरुण हा रंगाने सावळा आहे. या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे 27452444 किंवा पो.हवा.आण्णासाहेब हसबे मो.नं.9867136876 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top