नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

लोकलमधून पडून जखमी झालेल्या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध


पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल ते वडाळा या लोकल गाडीतून पडून गंभीर जखमी झालेल्या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.


मानखुर्द रेल्वे स्टेशन दरम्यान कि.मी.27/127 जवळ पनवेल ते वडाळा या लोकल गाडीतून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिची उंची 5 फुट 4 इंच, अंगाने  सडपातळ, रंगाने  गहू वर्ण, चेहरा  उभट, नाक सरळ, दात शाबूत, केस काळे लांब असून हातात लाल रंगाचा दोरा, अंगात काळ्या फुल फुलांची डिझाईन असलेल्या टॉप, नेस काळ्या रंगाची लेगीज रंगाचे लेगीज घातलेली आहेत.

सदर जखमी महिला बेशुद्ध असून सायन हॉस्पिटल मुंबई येथे उपचार चालू आहेत. तरी सदर जखमी  महिलेची कोणी वारस नातेवाईक, मित्र मिळुन  आल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाणेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सहा पोलीस निरीक्षक दराडे  (मो.नं. 9822011744), पो. हवा मंडले (मो. नं. 8108516222), बावस्कर (मो. नं. 8806632575) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top