नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

राष्ट्रपती पोलीस पदक सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे झाले वकीली परिक्षा पास


पनवेल, दि.12 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त असणारे सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे हे न्यायशास्त्राची 5 वर्ष डिग्री कोर्स असलेली परिक्षा उत्तम मार्काने उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनदंन करण्यात येत आहे.


सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे यांनी न्याय शास्त्राची 5 वर्षे डिग्री कोर्स असलेली बी.एल.एस.एल.एल.बी परिक्षा उत्तम मार्काने उत्तीर्ण होवून वकील पदवी प्राप्त केल्याने त्यांचे वपोेनि गजानन घाडगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top