नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांचा टिळक भवन येथे सत्कार



उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच दिल्लीतून निवड करण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला. 

यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि असंख्य  कार्यकर्ते उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काँग्रेसचे कट्टर व एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top