4kNews दि. 13पनवेल: काँग्रेस भवन पनवेल येथे शुक्रवार दि. १२ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. पनवेल शहरातील विविध महत्त्वपूर्ण नागरी प्रश्न, महापालिकेची धोरणे आणि नागरिकांवर वाढत असलेला ताण याबाबत या पत्रकार परिषदेत आघाडीतील नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पनवेल महानगरपालिकेचा वाढीव मालमत्ता कर, शहरातील रस्ते, पाणीटंचाई, […]
१६ डिसेंबरला महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा
सायबर गुन्ह्यातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक
4kNewsपनवेल दि.13 (संजय कदम): पनवेल शहर पोलीस स्टेशन सायबर पथकाने सायबर गुन्ह्यात ५ लाख १४ हजार ५०० रुपयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी संतोष अस्वले यांनी टाटा स्टीलची खरेदी करण्याकरीता गुगल वर नंबर शोधून आरोपी यास ऑर्डर देऊन त्यांना आरोपी याने खोटे इन्व्हाईस पाठवून त्यांची एकूण 5,14,500/_ इतके रुपयाची फसवणूक केली होती. […]
खारघरमध्ये इलेक्ट्रिक बस सेवा ठप्प: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्वरीत चार्जिंग स्टेशन चालु करण्याची मागणी
4kNewsपनवेल दि.13 (वार्ताहर): खारघर शहरातील नवी मुंबई महानगर पलिकेच्या परिवहन सेवेच्या इलेक्ट्रिक बस सेवा गेल्या काही दिवसांपासून वारंवार ठप्प होत असल्याने नागरिकांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस वेळेवर चार्जिंग न झाल्यामुळे निर्धारित वेळापत्रकानुसार फेऱ्या चालवल्या जात नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्वरीत चार्जिंग स्टेशन चालु करण्याची […]
वीर्यात एकही शुक्राणू नसलेल्या २६ वर्षीय तरुणावर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
4kNews दि. 13नवी मुंबई – नवी मुंबईत पहिल्यांदाच मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट डॉ. सनीश श्रृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अॅझोस्पर्मियाने ग्रस्त असलेल्या २६ वर्षीय पुरूषावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अॅझोस्पर्मिया (NOA) हा पुरुष वंध्यत्वाच्या सर्वात गंभीर आणि आव्हानात्मक प्रकारांपैकी एक आहे, ज्यात पुरुषाच्या वीर्यात एकही शुक्राणू आढळत नाही. वृषणांना झालेली इजा, बालपणातील वृषणाचा संसर्ग, टॉर्शन […]
गोपाळ भगत यांचा अभिष्टचिंतन सोहळा!
प्रभाग 10 मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
माजी आमदार बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती
4kNews दि 13कळंबोली | माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम कळंबोलीतील काळभैरव मंगल कार्यालयात दिमाखात पार पडला. प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिक, मित्रपरिवार, समर्थक आणि विविध पक्षांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सोहळ्याला उत्साही वातावरण लाभले. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला माजी […]
ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे विमानतळावर नाविकांना मिळणार न्याय
पनवेल दि. 13 ( वार्ताहर ) : विमानतळावरील नाविकांना होणाऱ्या अडचणी, बनावट/संपादित डॉक्युमेंट्सची समस्या आणि एजंट्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत ऑल इंडिया सिफेरर्स युनियन तर्फे पाठपुरावा करण्यात आल्या मुळे त्यांना लवकरच न्याय मिळणार आहे . या संदर्भात ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे, भाजप।कामगार मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस संजय पवार , ऑल इंडिया सिफेरर्स युनियन चे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे , […]
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
4kNewsपनवेल दि. 13 ( वार्ताहर ) : नवीन पनवेल पूर्वेकडील पंचशील नगर झोपडपट्टी परिसरात हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटीची वायर तुटल्याने अचानक भीषण आग लागली. आज दुपारच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही मिनिटांतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आग वेगाने पसरत असल्याने अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच […]
महागड्या सिडको घरांवर आमदार विक्रांत पाटील आक्रमक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुनर्विचाराचे निर्देश
4k News दि. 13 नवी मुंबई / पनवेल — सिडकोच्या घरांच्या अवास्तव आणि सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या किंमतींच्या मुद्द्यावर आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सिडको प्रशासनाला धक्का बसला आहे. आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला घरांच्या किंमतींचा तात्काळ पुनर्विचार करण्याचे स्पष्ट आदेश दिले. सिडकोकडून जाहीर करण्यात […]
दिबांच्या विमानतळ नामकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक; मुख्यमंत्री लवकरच प्रेस स्टेटमेंट देणार
4kNews दि. 11 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या विमान उड्डाणापूर्वी दिबासाहेबांचे नाव दिले जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज नागपूर येथे चर्चा भेट घेतली. लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सकारात्मक असल्याचे आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र […]
आईच्या जातीवरून मुलीला SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
आईच्या जातीवरून मुलीला SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय4kNewsदिल्ली : सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयात अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या ‘आदि द्रविड’ जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुलीचे वडील अनुसूचित जाती प्रवर्गातील नसतानाही आईच्या जातीचा आधार मान्य होऊ शकतो, असा दुर्मिळ आणि भविष्यात मार्गदर्शक ठरणारा निकाल सर्वोच्च […]
