नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #Kamothe #Panvel

जास्त व्याज दराने उच्च परतावाबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527/- रूपये लुबाडणाऱ्या गुन्हेगारास उत्तर प्रदेश येथुन अटक   

पनवेल दि. २८ ( संजय कदम ): जास्त व्याज दराने उच्च परताव्याबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527/- रूपये लुबाडणाऱ्या एका  गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नोएडा उत्तर प्रदेश येथुन अटक   केली आहे .  पनवेल शहरातील ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकांला आरोपी रविशंकर सुरेशप्रसाद मिश्रा उर्फ बी.एल. पटेल, वय ३० वर्षे, रा. रिवा, राज्य मध्य प्रदेश यांने आपण […]

खोपोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपा महायुतीची उत्साहपूर्ण प्रचारफेरी

4k समाचार दि. 28 खोपोली नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा महायुतीतर्फे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचंड उत्साहात पार पडलेल्या या प्रचारफेरीत कार्यकर्त्यांनी विजयी घोषणांनी आसमंत दुमदुमून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या जोशपूर्ण वातावरणाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.   या प्रचारफेरीत भाजपाचे खोपोली निवडणूक निरीक्षक पनवेलचे माजी नगरसेवक तसेच भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस […]

देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेबानी दिले – आमदार प्रशांत ठाकूर

4k समाचार दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) भारताचे संविधान जगात अद्भुत आहे देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेबानी लिहिले त्यानंतर जगभरात या संविधानाचा गौरव केला जातोय .बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाबद्दल कृतज्ञता भावना केवळ दलित समाज करीत नसून सर्वच समाज करीत आहे .आज या संविधानाला ७५ वर्षे होत असून संविधानाच्या माध्यमातून देहशतील प्रत्येक […]

शालेय विद्यार्थीनीस शिक्षिकेकडुन मारहाण , शिवसेनेकडून आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणाची गंभीर दखल ,शाळा प्रशासनास जाब विचारत कार्यवाहीची मागणी !!

4k समाचार दि. 28    खारघर स्थित जिल्हा परीषद शाळेत २ दिवसांपूर्वी ६ वी च्या वर्गातील विद्यार्थीनी (वय ११ वर्ष )या मुलीस शाळेतील महीला शिक्षिका यांच्या कडून शिल्लक बाबी वरून गंभीर मारहाण करण्यात आली यामुळे या मुलीच्या अंगावर वळ उमटले ,पंरतु हे घरी सांगू नको याकरीता मुलीस शिक्षिकेकडुन दम सुद्धा देण्यात आला. सदर बाब मुलीचे […]

पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना करण्यात आले सन्मानित

4k समाचारपनवेल दि. २७ ( संजय कदम ) :पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालय नवीमुंबई यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे .     नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पनवेल शहर पोलीस ठाण्याचे म सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे , पोहवा माधव शेवाळे , मपोशी साधना पवार , […]

ओरायन  मॉल मध्ये असंभव चे विशेष प्रीमियर; शहरातील प्रतिष्ठित मंडळींची मोठी उपस्थिती

4k समाचार पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील एकमेव मॉल असलेल्या ओरायन मॉल मध्ये असंभव या मराठी चित्रपटाचे विशेष प्रीमियर मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी असंभव चित्रपटाची स्टारकास्टसह पनवेल शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.मराठी अभिनेत्यांना पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती.  ओरायन मॉलचे मालक चित्रपटाचे सहनिर्माते मंगेश परुळेकर ,शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक संजय पोतदार […]

इसम बेपत्ता

4k समाचार पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) :  राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता एक इसम कोठेतरी निघुन गेले ते अदयापपावेतो घरी परत आली नाही . म्हणून ते हरविल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .    कैलास राजभर वय ४२ रा. देवीचा पाडा , हे असून त्यांचा रंग-सावळा, बाधा-सडपातळ, चेहरा-उभट, नाक-टोकदार, केस काळेलहान, […]

कामोठे मधील वाढत्या वाहतूक कोंडी व अनियमित पार्किंगबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत शिवसेनेची महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी

4k समाचार पनवेल दि. 27(वार्ताहर): कामोठे सेक्टर ३४ व ३५ परिसरात मालवण तडका आणि नीलकंठ हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ दररोज गंभीर स्वरूपाची वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याची रुंदी कमी असतानाही दोन्ही बाजूंना अनियमितपणे वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत शिवसेना उप शहर प्रमुख  कामोठे सचिन त्रिमुखे यांनी  वाढत्या वाहतूक कोंडी व […]

नवी मुंबई पोलिसांच्या परिक्षेत्रातील 22 पोलीस ठाणे आणि 11 विविध शाखांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान

4k समाचार पनवेल दि. 27 ( वार्ताहर ) :नवी मुंबई पोलिसांच्या सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आयुक्तालयाने मोठी झेप घेतली आहे. आयोजित गुन्हे आढावा बैठकीदरम्यान आयुक्त मिलिंद भारंबे यांनी परिक्षेत्रातील 22 पोलीस ठाणे आणि 11 विविध शाखांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले.   या मानांकनामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना मिळणाऱ्या पोलीस सेवांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे निकष […]

पनवेल महापालिका निवडणूक : प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढ द्यावी — काँग्रेसचा आयुक्तांना मागणीपत्र

4k समाचार दि. 27 पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी दिलेला कालावधी अत्यंत कमी असल्याने तत्काळ मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.  दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी व हरकती जाहीर झाल्या असून हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे. […]

Back To Top