नवीन बातम्या
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी भाषा, संस्कृती आणि धार्मिक ओळख धोक्यात; भारतात तिबेट हाऊस स्थापन करण्याची मागणी
समाजसेवेच्या व्यापक उद्देशाने ‘केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन’ची स्थापना
रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन
क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..

साहित्य, कविता आणि सन्मानाचा संगम; पनवेलमध्ये ‘स्नेहबंध’ प्रकाशन सोहळा संपन्न
WordPress.org blog: WordPress 7.1 Release Candidate 1
WPTavern: #228 – Priscilla Collado Ramirez on Reducing WordPress Beginner Anxiety

Tag: #Kamothe #Panvel

पनवेल महानगरपालिकेचा प्रताप, नियुक्ती आदेश नसताना सेवानिवृत्त अधिकारी चालवत आहे पालिकेचा कारभार ?

4,kNews कामोठे दि. 4 पनवेल महानगरपालिकेने पालिकेचे विविक्षित कामे करण्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन आदेशानुसार पालिकेने कामे करण्यासाठी अ व ब संवर्ग गटातील अधिकारी यांची तीन वर्षाकरिता नेमणूक केली होती होती. परंतु अनेक सेवानिवृत्त अधिकारी यांचे कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर ही हे अधिकारी नियमबाह्य पद्धतीने पालिकेत कामे करत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रहाराने पालिका आयुक्त यांच्याकडे […]

कामोठे येथील शारदा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

4kNews कामोठे दि. 3कामोठे : येथील शारदा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि संगीतमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याच परंपरेचा गौरव करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच […]

अमरधाम स्मशानभूमीच्या प्रश्नावर पनवेल महापालिकेत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; स्थलांतराच्या चर्चेला कडाडून विरोध

4kNews कामोठे दि. 3 पनवेल : अमरधाम स्मशानभूमीतील नादुरुस्त शवदाहिनीमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या महासभेत पुन्हा एकदा गाजला. या विषयावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत स्मशानभूमीचे स्थलांतर किंवा बंद करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला तीव्र विरोध दर्शविला. शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की, अमरधाम स्मशानभूमी हा मूळ पनवेलकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून, गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरपासून स्थानिक नेते […]

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप

4kNews कामोठे दि. 3पनवेल (प्रतिनिधी) नेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमांमुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होते. जयेंद्र जोशी आणि रवींद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या समाजोपयोगी उपक्रमातून हीच सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व […]

दिग्दर्शक विजू माने यांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री दिनाचे औचित्य साधून पनवेलकरांना अनोखी भेट;

4kNews कामोठे दि. 3 पनवेल (प्रतिनिधी): मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलकरांसाठी एक आगळीवेगळी भेट देण्यात आली. समाजसेवक राकेश जाधव यांच्या वतीने ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा मोफत (फ्री) शो आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे चित्रपटप्रेमींना विनामूल्य चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार, २ ऑगस्ट २०२६ […]

आदर्श सरपंच सौ. निकिता संदीप पाटील यांचा ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान २०२६’ ने गौरव

4kNews कामोठे दि पनवेल, दि.२ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील नितळस ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच सौ. निकिता संदीप पाटील यांचा नालंदा ऑर्गनायझेशन, पुणे आयोजित राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान सोहळा २०२६’ मध्ये ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान’ प्रदान करून गौरव करण्यात आला.  पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित झालेल्या या राज्यस्तरीय सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जनआरोग्य शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

4kNews कामोठे दि. 2 पनवेल (प्रतिनिधी)  भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा वसा जपत पनवेलमध्ये जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (दि. २७) डॉ. गुणे हॉस्पिटलजवळील भाजी मार्केट येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते […]


इनरव्हील क्लब ऑफ पनवेलची दैदिप्यमान कामगिरी; तब्बल १० बक्षिसांचा मान

4kNews कामोठे दि. 2पनवेल (प्रतिनिधी) नुकत्याच पुणे येथे इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ ची वार्षिक डिस्ट्रिक्ट असेंब्ली मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडली. या सोहळ्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून डॉ. दीपशिखा पाठक यांच्या पदग्रहणाचा समारंभ संपन्न झाला. राज्यभरातील इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात गतवर्षी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या क्लबांचा गौरव करण्यात […]

पॅरा गेम्स आणि आशियाई पॅरा गेम्ससाठी भारतीय पॅरा-खेळाडूंना मिळणार एसबीआय लाईफचे बळ

4kNews कामोठे दि. 2 नवी मुंबई (प्रतिनिधी) भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने २०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी भारतीय पथकाचे ‘प्रिन्सिपल पार्टनर’ म्हणून पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया (पीसीआय) सोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत ग्लासगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ पॅरा गेम्स २०२६ तसेच जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या […]

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन

4kNews कामोठे दि. 2पनवेल(प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने “ऋतू हिरवा” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या विविध छटांचा अनुभव देणारा हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे. […]

Back To Top