नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

नमो चषक २०२५; कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोलने पटकाविला किताब; पाच लाख रुपये व मानाच्या गदाने सन्मान

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत झालेल्या भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल […]

नमो चषक क्रिकेटमध्ये भिंगारी संघ अव्वल

पनवेल (प्रतिनिधी) नमो चषक २०२५ अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांना १ लाख ११ हजार १११ रुपये व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उपविजेता वहाळ संघ तर तृतीय क्रमांक वळवली संघाने मिळवला. या स्पर्धेतील मालिकावीर वळवली संघाचा सुयोग म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज वहाळ […]

नमो चषक फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस

पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक २०२५ क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस […]

विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा तळोजा पोलिसांमार्फत होत आहे मालकांचा शोध

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या व विविध गुन्ह्यात जप्त असणार्‍या वाहनांच्या मुळ मालकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुुचाकी मोटार सायकल, रिक्षा, स्कुटी गाड्या, स्वीफ्ट कार, नॅनो कार, बजाज पल्सर, युनिकॉर्न मोटार सायकल, टोयॅटा, टँकर अशा प्रकारे एकूण 82 वाहने या पोलीस ठाण्यात असून सदर वाहन मालकांनी या संदर्भात […]

रॉबरी करणार्‍या तीन आरोपींना तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल, दि.10 (संजय कदम) ः आरोपी यांनी एका इसमास रिक्षात बसून त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण करुन तसेच त्यांचे पायावरून रिक्षा घालून दुखापत करून फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन पळून गेल्याबाबत गुन्हा दाखल होताच तळोजा पोलिसांनी या तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. आरोपी यांचे बाबत काही एक माहिती नसताना व फिर्यादी यांना सदर घटनेबाबत विचारता […]

पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने आले गौरविण्यात

पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल शहर व शाखा प्रमुख मृन्मय काने व शाखा प्रमुख संदेश बन्ने यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलें

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल शहर व शाखा प्रमुख मृन्मय काने व शाखा प्रमुख संदेश बन्ने यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नवीन पनवेल शहर शाखा येथे करण्यात आले. शिबीरीचे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या शिबिरात आपोलो हॉस्पिटल मार्फत ईसीजी, मधुमेह, बॉडी मसाज […]

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली मध्ये आरोग्य शिबिर

पनवेल ता.9 ( बातमीदार) कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर व सिद्धिविनायक हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली या ठिकाणी ता.9 रोजी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले हीते. साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याच्या मानस ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले […]

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि  शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, […]

भरधाव वेगात आलेला कंटेनर कठीण वळणावर कारवर पलटी

पेण – पनवेल मार्गावर कर्नाळा खिंडीत महाभीषण अपघातचालक जगदीश हाजरा जागीच ठार तर गाडी मालक पल्लवी जोशी गंभीररित्या जखमी पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः ठाण्यावरून वडखळ कडे जाणार्‍या एका कारला भरधाव वेगात जाणार्‍या कंटेनरने धडक देवून कारवर पलटी झाल्याने या अपघातात एक ठार 1 जखमी झाल्याची घटना कर्नाळा खिंडीत घडली आहे. कार मध्ये असलेले पल्लवी जोशी […]

Back To Top