रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा

4kNews कामोठे दि. 8पनवेल : सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच जनसेवेच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणारे रायगड भूषण श्री. जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘माऊली सन्मान’ देऊन विशेष गौरव करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या विचारांचा व कार्याचा जागर व्हावा, तसेच समाजामध्ये सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्मिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने आयोजित […]

गोळेगाव येथे साईबाबा मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

4kNews कामोठे पनवेल, दि.८ (वार्ताहर) : येथील श्री साईबाबा मंदिराचा प्रथम वर्धापन दिन धार्मिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.   वर्धापन दिनानिमित्त साईबाबांची पूजा, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रायगड भूषण […]

रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार

4kNews दि. 8 पनवेल प्रतिनिधीरोटरी क्लब ऑफ पनवेल आणि पनवेल परिसरातील सर्व रोटरी क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ (व्यावसायिक उत्कृष्ट पुरस्कार) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा हा प्रतिष्ठित पुरस्कार भारताचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि सिद्धेश लाड यांचे क्रिकेट  प्रशिक्षक  दिनेश लाड यांना प्रदान करण्यात येणार आहे.भारतीय क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी […]

कळंबोलीत पाण्यासाठी हाहाकार! ‘एअर’मुळे जलवाहिनी ठप्प; आठ दिवसांत नवी जलवाहिनी सुरू करण्याचे आश्वासन

4kNews कामोठे  दि. 8पनवेल प्रतिनिधी:-पावसाळा सुरू असतानाही कळंबोली वसाहतीतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, गेल्या आठ दिवसांपासून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कळंबोलीच्या एकूण मागणीच्या तुलनेत अवघा ३० ते ४० टक्केच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. घरगुती वापरासाठीही पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी वाढत असतानाच, या प्रश्नावर […]

वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

4kNews कामोठे दि. 6 स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी युथ रिपब्लिकन चे रायगड जिल्हा अध्यक्ष  महेश साळुंखे यांच्या वाढदिवसा निमित्त  गुरु लिंगेश्वर शाळा पनवेल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.   या कार्यक्रमाकरीता प्रमुख अतिथी म्हणून बौद्धजन पंचायत समिती तालुका पनवेल चे अध्यक्ष विजय गायकवाड, त्याचबरोबर पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रशांत सोनवणे, पनवेल महानगर अध्यक्ष […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.

4kNews कामोठे उरण दि ६(विठ्ठल ममताबादे ) दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ‘वर्षा’ शासकीय निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे भारतीय मजदूर संघ (BMS) च्या प्रतिनिधीमंडळाची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. दि. १६ एप्रिल २०२६ रोजी भारतीय मजदूर संघाने काढलेल्या राज्यव्यापी मोर्च्यानंतर शासनास सादर करण्यात […]

ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती

4kNews कामोठे पनवेल, दि.६ (वार्ताहर) : ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  उलवे येथील दि.बा.पाटील भूमिपुत्र भवन येथे ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे उद्घाटन शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी खारभूमी मंत्री भरतशेठ गोगावले, युनियनचे अध्यक्ष व आ.महेंद्र थोरवे, […]

लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन

4kNews कामोठे दि. 6 पनवेल (हरेश साठे) रायगड, नवी मुंबई, ठाणे यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दूरदृष्टी, ध्येयधोरण आणि सक्षम नेतृत्वाखाली या संस्थेने केवळ पनवेल परिसराचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन

4kNews कामोठे दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शास्त्रीय गायिका विदुषी शुभदा पराडकर यांच्या शास्त्रीय संगीतावरील मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक कार्यक्रमाला पनवेल तालुक्यासह परिसरातील युवा व ज्येष्ठ कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शास्त्रीय संगीताच्या विविध पैलूंचे सखोल विवेचन आणि प्रत्यक्ष सादरीकरणामुळे हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि सुरेल अनुभव ठरला. यावेळी आमदार प्रशांत […]

Back To Top