आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद

4kNews कामोठे दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचे संवेदनशील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. याच भावनेतून महिला मोर्चाच्या पनवेल शहर मंडल अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे-समेळ यांनी बालग्राम, पनवेल येथील अनाथाश्रमाला जीवनोपयोगी वस्तूंची मदत देत सामाजिक बांधिलकी जपली.  “वाढदिवसानिमित्त फुलं, हार, तुरे आणि […]

पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

4kNews कामोठे दि 6 पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त)  शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन(६० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग; विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी ५०००+ हून अधिक रोजगाराच्या संधी) पनवेल: पनवेलचे […]

सीकेटी महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे, महावीर इंटरनॅशनल आणि रुधीर सेतू संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

4kNews कामोठे दि. 6 सीकेटी महाविद्यालयात सोमवार दि.३ ऑगस्ट २०२६ रोजी एनसीसी विभागातर्फे, महावीर इंटरनॅशनल आणि रुधीर सेतू संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १३६ एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. शिबिरादरम्यान सर्व कॅडेट्सची वैद्यकीय तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये रक्तदाब (BP), रक्तातील […]

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर

4kNews कामोठे दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आणि सर्वाधिक रक्कमेचे पारितोषिक असलेल्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२५ च्या अर्थात रौप्य महोत्सवी […]

पनवेलमध्ये ८ ऑगस्टला ‘महारोजगार मेळावा २०२६’
दहावीपासून पदव्युत्तर व कुशल उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

4kNews कामोठे दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या व विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने ‘महारोजगार मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे होणार आहे.  […]

जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप

4kNews कामोठे दि. 6पनवेल/ प्रतिनिधीजागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात . .जागृती फाऊंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप  राजीप शाळा आंबे तसेच राजिप राजिप  शाळा फणसवाडी  येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले . पनवेल तालुका पत्रकार […]

विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची शिदोरी, भूमीत हरित भविष्याची बीजे; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवस निमित्त सेवाभावाचा उत्सव

4kNews कामोठे 6 पनवेल (प्रतिनिधी) वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, बॅनरबाजी आणि जाहिरातींची रेलचेल अशी रूढ झालेली परंपरा बदलण्याचा प्रयत्न कळंबोलीत पाहायला मिळाला. समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाला प्राधान्य देत लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कळंबोली शहराच्या वतीने वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन […]

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम

4kNews कामोठे दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जी. के. गुजर चॅरिटेबल ट्रस्ट आणि के. एन. गुजर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, […]

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीस अभिजित जाधव व सत्यवान नाईक यांच्याकडून ५१ हजारांचा धनादेश

4kNews कामोठे दि. 6लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीस अभिजित जाधव व सत्यवान नाईक यांच्याकडून ५१ हजारांचा धनादेशपनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर, होर्डिंग, पुष्पगुच्छ, केक तसेच इतर अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी योगदान देण्याचे केलेले आवाहन नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून उत्स्फूर्तपणे स्वीकारले जात आहे. या आवाहनाला […]

Back To Top