पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. आज पनवेल […]
आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
पनवेल (4Knews )पनवेल विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचारात मोठी बाजी मारली आहे. पनवेलचा विकासात परिवर्तन करण्याचे काम कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. पनवेल शहराचा विकास होताना त्यांनी ग्रामीण भागातही विशेष लक्ष घातले. १५ वर्षांपूर्वी […]