नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

पत्नीने पतीला बेदम धुतले !

पुण्यातील सोमवार पेठेत मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने बेदम मारहाण केली . चिडलेल्या पत्नीने पतीच्या करंगळीला चावा घेत नख तोडले आणि तोंड, गाल, पोटावर ओरखडे काढले. या घटनेमुळे घाबरलेल्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. ४४ वर्षीय पतीने आपल्या ४० वर्षीय पत्नीविरोधात त्रिशुंड गणपती मंदिराजवळील पोलीस ठाण्यात गुन्हा […]

भाजपचा मोठा डाव ! एकनाथ शिंदे विरोधी पक्षात ?

महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बदललेल्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे. अंजली दमानिया यांनी भाजपवर विरोधी पक्ष संपवण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले, “भाजपने सत्ता टिकवताना विरोधी पक्षही आपलाच ठरवला आहे. ” शिंदे यांच्या वागण्यात आलेल्या बदलांमुळे चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता पदावर मतभेद सुरू असून भाजपकडून आपल्या माणसाला विरोधी पक्षनेता बसवण्याचा प्रयत्न […]

मारकडवाडीतील मतदान प्रक्रिया अखेर स्थगित

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया अखेर तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ही प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात 50 हजार नागरिकांना घेऊन माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवभोजन योजना बंद होणार?

कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या राज्यातील 21 शिवभोजन केंद्रे निधीअभावी अडचणीत आली आहेत. सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरलेली ही योजना बंद होणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. योजनेच्च्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार […]

नवीन पनवेल, कळंबोली अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरण

पनवेल,दि.2: एमएमआर भागात सगळयात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे. आरेाग्य सेवेबाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी महापालिका म्हणून पनवेल महानगरपालिकेकडे पाहिले जाते. त्याच पध्दतीने आपली मोठी उद्दिष्ट्ये ठेवून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मनपाची सर्व टिम पनवेलकरांना अपेक्षित असलेले सहकार्य देऊन, आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहण्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. नवीन पनवेल अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून […]

सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी चा ४ था वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा…

सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी चा ४ था वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा…मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा ” मराठा भुषण पुरस्कार ” उद्योजक श्री रामचंद्र ढोबळे यांना प्रदान केला. खांदा कॉलनी(पनवेल 4kNews): सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीच्या वतीने ४ था वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी सत्यनारायण महापूजा आयोजित […]

एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल

एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल त्यातून अनेक संदेश जातील, भाजपा आपलेच म्हणणे खरे करते, मित्रपक्षाला मान देत नाही  आणि मित्रपक्षाला वापरून सोडून देते. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली होती आणि याला भरपूर यश आले तर त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी आणि त्याच्या सहकार्यानी […]

मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्यांचे मागवले रिपोर्ट कार्ड

महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरला आहे. पण त्याची नावे जाहिर झालेली नाहीत. त्यातच आता मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांचे रिपोर्ड कार्ड केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मागवले आहे. यात आमदाराने लोकसभा, विधानसभेच महायुतीचे काम प्रमाणिकपणे केले का? निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता? माजी मंत्री पुन्हा इच्छुक असेल तर त्याने मंत्रालयात कसे आणि किती वेळ काम केले? यासह अनेक बाबी तपासल्या […]

अजित पवारांचा ‘सोनेरी काळ’ सुरू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अजित पवारांचा ‘सोनेरी काळ’ सुरू झाल्याचे दिसत आहे. शरद पवार गटातील माजी आमदारांनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) नेते अपूर्व हिरे यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली आहे. निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या गटात गेलेल्या हिरे यांच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, शरद पवार गटातील राहुल जगताप व मानसिंग नाईक […]

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघडली

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याने सोमवारी सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. शिवसेना आमदारांची बैठकही पुढे ढकलण्यात आली. शिंदे ठाण्यात राहून आराम करणार असून दिल्लीतील भाजप बैठकीला त्यांचा सहभाग शक्य नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, 5 डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी अपेक्षित असला तरी मुख्यमंत्री आणि मंत्रिपदे याबाबत अजून निर्णय […]

Back To Top