नवीन बातम्या
अनोळखी ईसमाचा मृतदेह सापडला
पनवेलमध्ये महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी; रस्ते दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
*विकासकामांच्या खोदकामात वीजवाहिन्या तुटण्याच्या त्रासातून पनवेलकरांची सुटका; नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने ‘टास्क फोर्स’ होणार कार्यान्वित*
हृदयातील ब्लोकेजमुळे पत्रकार गौरव जहागिरदार उपचारासाठी मदतीच्या प्रतीक्षेत
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

4k समाचार उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात नोंदींमध्ये होत असलेला फेरफार थांबवावा, या मागणीसाठी “शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने तर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचा स्टॅम्प क्रमांक […]

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने “माझे झाड” उपक्रमाचा शुभारंभ

4k समाचार दि. 9 पनवेल(प्रतिनिधी)  पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने साक्षरता दिनाच्या औचित्याने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन आज येथे करण्यात आले होते. इंडियन ऑइल, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते “माझे झाड” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार […]

नवीन पनवेलमध्ये गौरा गणपती सार्वजनिक उत्सवाचे आयोजन

4k समाचार दि. 9पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी “गौरा गणपती सार्वजनिक उत्सव” आयोजित करण्यात आला आहे. यंदा या उत्सवाचे २१ वे वर्ष आहे.     नवीन पनवेलमधील सेक्टर १७, पीएल ५/२८च्या समोर गणेश मंदिरा जवळ होणाऱ्या या उत्सवात […]

भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आनंद ढवळे

, 4k समाचार दि. 9 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचे, युवकांच्या प्रश्नांवरील संवेदनशीलतेचे आणि सतत लोकांमध्ये राहून केलेल्या कामांमुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.   आनंद ढवळे यांनी पनवेल तालुका भाजयुमो अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले असून, त्यांच्या […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन; वावर्ले येथे रक्तदान शिबिर

4k समाचार दि. 9पनवेल (प्रतिनिधी) स्वकष्टाने मेहनत करून, समाजाचे काम करा, गोरगरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा, आपल्या वयाने नाहीतर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वावर्ले येथे रक्तदान शिबिरावेळी केले. दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या […]

पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले गौरागणेशोत्सव २०२५ चे निमंत्रण

4k समाचार पनवेल दि.०6  (संजय कदम) : पनवेल चे तहसीलदार विजय पाटील यांना शिवसेना उरण तालुका संपर्कप्रमुख (उरण विधानसभा) बाळाराम नाईक व जिल्हा विकासमन्वयक व नियंत्रण (दिशा) समिती रायगड सदस्य व सरपंच पारगाव कोल्ही अहिल्याताई बाळाराम नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी विराजमान होणाऱ्या  गौरागणेशोत्सव २०२५ चे निमंत्रण दिले.   सालाबादप्रमाणे यंदाही नाईक परिवारातर्फे आर-३ कोल्ही, श्री. राम […]

महाराष्ट्र IGR च्या ई-नोंदणी प्रणालीचे उद्घाटन: प्रथम हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथे

4k समाचारपनवेल दि. 6  ( वार्ताहर ) :   डिजिटलायझेशन आणि नागरिक-अग्रस्थ शासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्राचे निबंधक-सरसंचालक (IGR) आणि नोंदणी व मुद्रांक विभागाने मालमत्ता करारांसाठी ऑनलाइन ई-नोंदणी प्रणाली अधिकृतपणे सुरू केली आहे. ह्या प्रगत प्रणालीचे उद्घाटन हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथे आयोजित केले गेले, ज्यामुळे हे महाराष्ट्रातील पहिले रिअल इस्टेट प्रकल्प ठरले ज्यामध्ये ही […]

जीआरमध्ये फसवणूक झाली तर राज्यात मंत्री फिरु देणार नाहीत – जरांगे

पनवेल दि. २ (प्रतिनिधी)  4k समाचार मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद मिळावी यासाठी मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारला अखेर निर्णय घ्यावा लागला असून, हैद्राबाद गॅझेटनुसार गावातील, नात्यातील आणि कुळातील सखोल तपासणी करून पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात आली […]

मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु; बीडमध्ये कार्यवाहीला प्रारंभ

4k समाचार दि. 2 मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण आज पाचव्या दिवशी पोहोचले असून, त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एकावर सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आंदोलक तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची मागे घेण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु झाली आहे.. बीड जिल्ह्यात या संदर्भातील कार्यवाहीला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून आरक्षण आंदोलनातील […]

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर सदावर्तेचा आक्षेप; सरकारला न्यायालयीन लढाईचा इशारा

4k समाचार दि. 2 मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर नवे वादंग उभे राहिले आहे. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला तीव्र आक्षेप नोंदवला आहे.  सदावर्ते यांनी स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे गुन्हे मागे घेणे कायद्याच्या चौकटीत शक्यच नाही. असे गुन्हे मागे घेण्याचा सरकारने […]

Back To Top