पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी फसवणूक झालेले गरीब शेतकरी नामदेव गोंधळी यांनी पनवेल पंचायत समितीची सन 2024-25 च्या आमसभेत आ.प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी व आ.विक्रांत पाटील यांची भेट घेवून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा त्यांनी पाढाच वाचला व तसे निवेदन सुद्धा दिले. तालुक्यातील वावंजे येथे राहणारे फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी यांनी घेतलेल्या 12 […]
कार्यकर्ते व पदाधिकार्यांना पेढे भरवून आ.विक्रांत पाटील यांनी केला दिल्लीचा विजय साजरा
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये दिल्लीकरांनी भाजपला मोठी आघाडी मिळवून देत महाविजय साध्य केला आहे. हा सामान्य दिल्लीकरांच्या विश्वासाचा विजय असल्याने आज आ.विक्रांत पाटील यांनी हा विजय कार्यकर्ते व पदाधिकार्यांना पेढे भरवून जल्लोषात साजरा केला.हा गर्जनात्मक कौल साजरा करण्यासाठी तुळजापूर येथे आ.विक्रांत पाटील यांनी आज भेट दिली व आई तुळजाभवानीचे […]
विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा तळोजा पोलिसांमार्फत होत आहे मालकांचा शोध
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या व विविध गुन्ह्यात जप्त असणार्या वाहनांच्या मुळ मालकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुुचाकी मोटार सायकल, रिक्षा, स्कुटी गाड्या, स्वीफ्ट कार, नॅनो कार, बजाज पल्सर, युनिकॉर्न मोटार सायकल, टोयॅटा, टँकर अशा प्रकारे एकूण 82 वाहने या पोलीस ठाण्यात असून सदर वाहन मालकांनी या संदर्भात […]
रॉबरी करणार्या तीन आरोपींना तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः आरोपी यांनी एका इसमास रिक्षात बसून त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण करुन तसेच त्यांचे पायावरून रिक्षा घालून दुखापत करून फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन पळून गेल्याबाबत गुन्हा दाखल होताच तळोजा पोलिसांनी या तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. आरोपी यांचे बाबत काही एक माहिती नसताना व फिर्यादी यांना सदर घटनेबाबत विचारता […]
पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने आले गौरविण्यात
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल शहर व शाखा प्रमुख मृन्मय काने व शाखा प्रमुख संदेश बन्ने यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलें
आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल शहर व शाखा प्रमुख मृन्मय काने व शाखा प्रमुख संदेश बन्ने यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नवीन पनवेल शहर शाखा येथे करण्यात आले. शिबीरीचे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या शिबिरात आपोलो हॉस्पिटल मार्फत ईसीजी, मधुमेह, बॉडी मसाज […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली मध्ये आरोग्य शिबिर
पनवेल ता.9 ( बातमीदार) कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर व सिद्धिविनायक हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली या ठिकाणी ता.9 रोजी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले हीते. साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याच्या मानस ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले […]
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, […]
भरधाव वेगात आलेला कंटेनर कठीण वळणावर कारवर पलटी
पेण – पनवेल मार्गावर कर्नाळा खिंडीत महाभीषण अपघातचालक जगदीश हाजरा जागीच ठार तर गाडी मालक पल्लवी जोशी गंभीररित्या जखमी पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः ठाण्यावरून वडखळ कडे जाणार्या एका कारला भरधाव वेगात जाणार्या कंटेनरने धडक देवून कारवर पलटी झाल्याने या अपघातात एक ठार 1 जखमी झाल्याची घटना कर्नाळा खिंडीत घडली आहे. कार मध्ये असलेले पल्लवी जोशी […]
पोलीस पाटीलांना करण्यात आले नवीन कायद्या विषयी मार्गदर्शन
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटीलांची बैठक घेवून त्यांना नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांनी केले. यावेळी अधिकारी वर्गांनी उपस्थित पोलीस पाटीलांना आवश्यक त्या सुचना देताना सांगितले की, आगामी सण उत्सव कार्यक्रमांबाबत आगाऊ माहिती पोलीस ठाणे देणे, विनापरवाना राहणारे परदेशी नागरिकांची माहिती, […]
