नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Category: पनवेल

‘रामबाग’ उद्यानाचा रविवारी वर्धापनदिन सोहळा

पनवेल(प्रतिनिधी) दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’ च्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावे खाडी येथे असलेल्या ‘रामबाग’ या निसर्गरम्य उद्यानाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी श्री. सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधासभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, विधान परिषदेचे आमदार […]

सीकेटी (स्वायत्त) महाविद्यलयात आरोग्य तपासणी शिबिर

पनवेल 4kNews जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  चांगु काना ठाकूर आर्टस, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज खांदा कॉलनी नवीन पनवेल (स्वायत्त) येथे महाविद्यालयाच्या कर्मचारी अकादमी आणि कल्याण समिती व माधवबाग आणि प्रजापती ग्रुप फौंडेशन यांच्या समन्वयाने आज (दि. २१) महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य […]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खांदा वसाहतमधील शिवसेना शहर शाखेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

पनवेल, दि.20 (4kNews) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खांदा वसाहतमधील शिवसेना शहर शाखेचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी साजरा केला. शिवसेना खांदा वसाहत सोहळ्याला जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, उपमहानगर […]

केव्हीके कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींने राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पटकाविले सुवर्ण पदक

पनवेल, दि.20 (4kNews) ः पनवेल ची मुलगी, केव्हीके कन्याची विद्यार्थ्यांनी दुर्पता साउद (छोटी) हीने नुकत्याच अकोला येथे झालेल्या शालेय राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 44 किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले व आता राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिप ला महाराष्ट्र च प्रतिनिधित्व करणार आहे. दुर्पता पनवेल मध्ये एमपीएसए बॉक्सिंग क्लबला सराव, कोच अद्वैत शेंबवणेकर व उमेश रजक […]

पनवेल परिसरात आढळला मृतदेह

पनवेल, दि.20 (4kNews) ः पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.सदर इसमाचे अंदाजे वय 45 वर्षे, डोक्याचे केस काळे, दाढी मिशी नॉर्मल वाढलेली व काळी बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 2 इंच आहे या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे 022-27452333 […]

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांचा केला पनवेलमध्ये महाविकास आघाडीने निषेध

पनवेल, दि.20 (4kNews) ः भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आज गृहमंत्री अमित शहा यांचा केला पनवेलमध्ये महाविकास आघाडीने जाहीर निषेध केला तसेच धरणे आंदोलन छेडले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांचा  जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे मा.आ.बाळाराम पाटील, पनवेल शहर […]

मावेजाला अभय योजनेला मुदत वाढ
कामोठे मधील एकता सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश

मावेजामुळे अभिहस्तांतरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला सिडकोने ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. कामोठ्यातील एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सचिवालय कक्ष कार्यालयाला निवेदन दिले होते. जमिनीचा वाढीव मोबदला अर्थात मावेजाच्या अर्थकारणातून काही बांधकाम व्यावसायिक सिडकोच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैशाचा गैरव्यवहार करत असल्याच्या […]

आपआपसातील मतभेद विसरुन पक्षवाढीसाठी कामाला लागा  शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पेण, पनवेल, कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पदी प्रसाद भोईर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, रायगड पनवेल विधानसभा-188 मधील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व युवासेना पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसाद भोईर यांनी सर्व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व आपआपसातील […]

परभणी येथील न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकर्‍यांना कठोर शिक्षा व्हावी  जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे

पनवेल, दि.18 (4kNews) ः परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकर्‍यांना कठोर शिक्षा होणे व संविधानाच्या प्रतिची विटंबना करणार्‍या माथेफिरुंवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह निलेश कांबळे, चंद्रकांत वेळास्कर, […]

करंजाडे सेक्टर 3 परिसरात आढळला मृतदेह

पनवेल, दि.18 (4kNews) ः पनवेलजवळील करंजाडे सेक्टर 3 येथील साईटवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 40 वर्षे, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी मिशी वाढलेली, बांधा सडपातळ, उंची 5 फुट असून, अंगात पिवळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. […]

Back To Top