नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

सीकेटी (स्वायत्त) महाविद्यलयात आरोग्य तपासणी शिबिर

पनवेल 4kNews जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  चांगु काना ठाकूर आर्टस, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज खांदा कॉलनी नवीन पनवेल (स्वायत्त) येथे महाविद्यालयाच्या कर्मचारी अकादमी आणि कल्याण समिती व माधवबाग आणि प्रजापती ग्रुप फौंडेशन यांच्या समन्वयाने आज (दि. २१) महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले



या प्रसंगी माधवबागच्या डॉ. सुनिता पाटील, श्रुती मावळे, शारदा गुंजाळ, रक्षंदा काकडे व प्रजापती फौंडेशनच्या डॉ. यशस्वी चौधरी, डॉ. पूजा बरघारे, डॉ. विश्वजित पाटील व  पल्लवी निंबाळकर यांची उपस्थित लाभली.शिबिरामध्ये सी. बि. सी. , कोलेस्ट्रोल, रक्तशर्करा  तपासणी, दंतचिकित्सा आणि थायरॉईड या निदान चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ एकूण ९२ महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top