नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Category: पनवेल

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान संपन्न

पनवेल दि.२०(वार्ताहर):  महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान राबवले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर विचुंबे रोडवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून त्यांनी यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने निसर्ग समृद्ध करणारे अभियान राबवल जात असल्याबद्दल त्यांचे आभार मानून पर्यावरण संवर्धनाचा […]

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील  रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक

पनवेल:पनवेल येथील रुद्राणी परेश पाटील या आठ वर्षाच्या चिमुकलीने दि.15 रोजी उरण येथे आयोजित जिल्हा स्तरित जलतरण आमदार चषकात तब्बल 3 सुवर्ण पदक पटकावले आहेत. रुद्राणीने 50 मीटर फ्रीस्टाइल, बॅक स्ट्रोक, व बटरफ्लाय या तीन प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक व ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळवून सर्व स्पर्धकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले.      स्वातंत्र्य दिनाचे औचित्य […]

पनवेलजवळ महामार्गावर चार फूट लांबीचा मगर जखमी अवस्थेत आढळला

4k समाचार पनवेल दि. 20 मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलजवळ  राऊत सर्जिकल रुग्णालयासमोर चार फूट लांबीचा मगर जखमी अवस्थेत सापडला. हा मगर पाहिल्यानंतर एका नागरिकाने वन्यजीव संरक्षण कार्यकर शतुनू कुवेसकर यांना याबाबत माहिती दिली. कुबेरकर यांनी तातडीने वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधला.  वन्यजीव रक्षकांनी घटनास्थळी दाखल होत मगरीला सुरक्षितपणे पकडले.  मगरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली […]

अवकाळी पावसामुळे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवले

4k समाचार दि. 20 पनवेल पालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुमारे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, पालिका प्रशासनाने शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणी निवारा केंद्रे उभारली आहेत. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या […]

पनवेलमध्ये विवाहितेवर हल्ला; चोरट्यांनी ५० हजारांचे मंगळसूत्र लंपास

4k समाचार  दि. 20  पनवेल तालुक्यातील करजाडे समर्थ अंगण सोसायटी परिसरात एका विवाहित महिलेला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटले. सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.  अनुराधा  धोत्रे (२५) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या  लिफ्ट जवळ उभ्या असताना मागून आलेल्या धक्का देत गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन […]

नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मार्गत मार्फत “विघ्नहर्ता” पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

4k समाचारपनवेल दि.20 (वार्ताहर): नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२४’ मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना “विघ्नहर्ता” पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला.       कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, पनवेल, प्रशांत मोहिते हे उपस्थित होते. तर  प्रमुख अतिथींमध्ये सहा. पोलीस […]

महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राउळ यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदका साठी निवड.

4k समाचारपनवेल दि. १८ ( वार्ताहर ) :  महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील पोलीस उप निरीक्षक काशिनाथ  दत्ता राउळ यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदका साठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होते आहे .  भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून स्वातंत्र्यदिनी शौर्य पदक (GM), मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) […]

यंदाच्या महानगरपालिकेसह इतर सर्व निवडणुकीत शिवसेना आपले वर्चस्व राखणार –  शिवसेना  नेते तथा मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते

4k समाचार  पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : यंदाच्या महानगरपालिकेसह इतर सर्व निवडणुकीत शिवसेना आपले वर्चस्व राखणार असे प्रतिपादन शिवसेना  नेते तथा मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शिवसेना सुकापुर शाखेचे उद्दघाटन प्रसंगी केली . हे उद्दघाटन शिवसेना नेते तथा मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या शुभ हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली […]

लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे 81 आदिवासी विद्यार्थ्यांना बूट आणि सँडल्स वाटप

पनवेल दि. १7 ( वार्ताहर ) : लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय येथील 81 आदिवासी विद्यार्थ्यांना बूट आणि सँडल्स वाटप करण्यात आले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. तिरमाले यांनी केले. सरगम क्लबचे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा यांनी सांगितले की सलग तीन वर्षे सरगम क्लब तर्फे या शाळेत […]

देशप्रेम, देशाभिमान,
देशकर्तव्य आणि देशत्याग अशा असंख्य संमिश्र भावना मनात ठेवून  भावना मनात ठेवून कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल कळंबोली येथे देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

4k समाचार पनवेल या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती प्रिन्सि थॉमस उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर शाळेच्या बँड पथकाने ध्वजाला सलामी देण्यात आली. बँड पथकाचा आवाज आणि राष्ट्रगीत यामुळे शाळेचा परिसर देशाभिमानाने अधिकच फुलून गेला.  मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी या स्वातंत्र्य महोत्सवास अजूनच झळाळी आणली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलांमधून उपस्थितांची मने जिंकली. एका माहितीपटातून विद्यार्थ्यांनी […]

Back To Top