ज्येष्ठ पत्रकार वसीम पटेल संपादित ‘कहकशा’ दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन

4k समाचार
पनवेल दि.14 (संजय कदम) : ज्येष्ठ पत्रकार वसीम पटेल संपादित ‘कहकशा’ दिवाळी विशेष अंकाचे उद्योजक व पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी यांच्या हस्ते झाले..


या प्रकाशनावेळी माजी नगरसेवक मुकीद काझी, हाजी शानवाज खान, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, अविनाश जगधने, इकबाल नावडेकर, झुबीर पिटू, निसार पटेल, जवाद पटेल, नावेद पटेल, असीम पटेल, अरफत पटेल, साजिद पटेल, हनिफ कच्छी,  सुफ्यान पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना इकबाल काझी यांनी सांगितले कि,  ‘कहकशा’  या अंकामध्ये विविध प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पत्रकार वसीम पटेल नेहमीच समाजात असणारे अडीअडचणी वृत्तपत्राच्या माध्यमातुन मांडत असतात असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top