शिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे साहेब खासदार यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनी यंत्रण समिती दिशा समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले त्याचे शिवसेनेच्या वतीने […]
आरटीओ पनवेल, डी. डी. विसपुते कॉलेज आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या विदयमाने विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती
पनवेल : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पनवेल, डी डी विसपुते कॉलेज देवद, विचुंबे आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विदयमाने डी. डी. विसपुते कॉलेज येथील विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील, पनवेल मधील प्रख्यात डॉ. गिरीश गुणे, आदर्श शिक्षण संस्था चे अध्यक्ष धनराज विसपुते, डी डी विसपुते फार्मसी […]
*प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांची सदिच्छा भेट*
पनवेल दि.२३(वार्ताहर): प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पळस्पे येथील पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचे चेअरमन डॉ.जयंत भोईर यांनी शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अंकुश शिंदे यांनी शाळेची पाहणी केली तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका राजेश्री जगदाळे आदींसह सर्व […]
*ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक; २० लाख ४५ हजार किमतीच्या १७ गाड्या केल्या हस्तगत*
पनवेल दि.२३(संजय कदम): पनवेलसह खारघर, कळंबोली, सीबीडी, उलवा, वाशी, नेहरूनगर, बांद्रा , पंत नगर, खार आदी ठिकाणावरून १७ ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी अटक करून त्यांच्या कडून जवळपास २० लाख ४५ हजार किमतीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत. , सिबीडी पोलीस ठाण्यात फिर्यादी यांची अॅक्टीव्हा स्कूटी का MH 43 AE […]
प्रभू श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना आणि हिंदवी सेना संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त महाआरती आणि हळदी कुंकू
पनवेल दि.२३(वार्ताहर): हिंदवी सेनेच्यावतीने महाआरती आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन विरुपाक्ष मंदिरामध्ये बुधवारी केले होते. या कार्यकमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या तसेच आरती करून दर्शन घेतले. अयोध्या येथील प्रभू राम मूर्ती प्रतिष्ठापना दिवस तसेच पनवेल हिंदवी सेने संघटनेचा प्रथम वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला या दिनाचे औचित्य सोडून हिंदवी सेनेचे […]
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत राबविण्यात आला कळी उमलताना उपक्रम
पनवेल, दि.24 (संजय कदम) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे कळी उमलताना… हा मेडीकल प्रोजेक्टसमधील एक अतिशय स्तुत्य उपक्रम तालुक्यातील अनंत पांडुरंग भोईर अनंत पांडुरंग भोईर विद्यालय पारगाव दापोली येथे घेण्यात आला. इयत्ता 5 वी ते 7 वी तल्या उमलू पाहणार्या या सुंदर अशा कळ्यांना क्लब च्या प्रथितयश स्त्री रोगतज्ञ डॉ.कांचन दिवेकर […]
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा – एंजेल वनचे आवाहन
नवी मुंबई/पनवेल (प्रतिनिधी) फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एंजेल वन लिमिटेडने एंजल वनच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे वापरून तोतयागिरी करणाऱ्या फसव्या सोशल मीडिया गटांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल गुंतवणूकदारांना सतर्क करत असून एंजेल वनशी संबंध असल्याचा खोटा दावा करून, सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक अनधिकृत गट तयार होत असल्याचे या कंपनीच्या निरीक्षणात आले आहे. […]
गुरुवारपासून उलवा नोडमध्ये ‘नमो चषक’
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला उलवा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे स्पर्धेचे उदघाटन गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उलवा नोडमधील सेक्टर १२ […]
मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने पटकावला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव ‘नमो चषक २०२५ किताब’
पनवेल (प्रतिनिधी) भव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता याने ‘नमो चषक २०२५ किताब’ पटकाविला. १ लाख ११ हजार रुपये आणि चषकाचा तो मानकरी ठरला. भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने २३ ते २५ जानेवारी पर्यंत ‘भव्य क्रीडा […]
नमो चषकात खेळाडूंच्या कलागुणांना वाव; नमो चषकात खेळाडूंची विशेष काळजी
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक २०२५’ स्पर्धेला दिवसेंदिवस खेळाडू आणि क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत होत असलेल्या या नमो चषक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नाश्ता, […]
